कुडाळात २७ जूनला ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’

इतिहास संकलन समिती आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांचे आयोजन विवेक पंडित आणि संध्या तेरसे यांची माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा याची देही याची डोळा पाहता येणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण…








