पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आणि फळपिकांच्या विमा नुकसान भरपाईचा तपशील देण्याचे जिल्हा कृषी अधिक्षकांनी काढले आदेश

शिवसेना शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांनी घेतली दखल

सकाळ आणि घोडावत विद्यापीठांतर्गत’समर युथ समिट’ ३ व ४ जून रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या करिअर घडवणाऱ्या आणि पालकांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘समर युथ समिट’ या विशेष उपक्रमाचे आयोजन दिनांक ३ आणि ४ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ३ जून रोजी…

कासार्डे मध्ये महसूलच्या आशीर्वादाने अवैध मायनींग चा “रात्री स खेळ चाले” !

कारवाई करा अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची तहसीलदारांकडे तक्रार आवश्यकता असल्यास रात्रीच्या वेळी महसूल ला जागेवर नेऊन अवैध उत्खनन दाखवू कासार्डे नागसावंतवाडी हा इको सेंन्सिटिव्ह झोन असलेल्या व आसपासच्या भागात अवैध सिलिका उत्खनन अजून सुरूच…

स्वयंभु लिंगेश्वर प्रतिष्ठान महाळुंगे यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन समारंभ संपन्न

देवगड – महाळुंगे येथील स्वयंभु लिंगेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीने १० वी १२ वी उत्तीर्ण विदयार्थी व पालक यांच्या करीता विजयी भव हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सर्व उत्तीर्ण विध्यार्थी यांना शालेय भेटवस्तू व १० वी १२ वी नंतर…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कलमठ बिडेवाडी तर्फे 10 वी व 12 वी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

कलमठ बिडेवाडी (ता. कणकवली) येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वकअभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमात माजी सरपंच धनश्री मेस्त्री, शिवसेना तालुका संघटक राजू राठोड, आशिष मेस्त्री, अर्चना कोरगावकर, हेमंत कांडर, शशिकांत…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 230 पदे भरली मात्र प्रत्यक्षात कामावर 150 कर्मचारी

230 कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये पगार ठेकेदाराच्या घशात २० जूनपर्यंत आयुक्तांसोबत बैठक लावा अन्यथा २१ जून रोजी ठिय्या आंदोलन छेडू शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन ना इशारा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,सतीश सावंत,सुशांत नाईक यांनी केल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

शिवजयंती दिनी सादर केलेल्या नाटकाच्या बक्षीस रक्कमेतून संविता आश्रमातील बांधवांसाठी सहाय्य.

संकल्प शिवप्रतिष्ठान मांडकुली तालुका कुडाळ या संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम. संदिप परब यांनी केले मांडकुली तील युवकांचे तोंडभरून कौतुक. संविता आश्रम,पणदूर, दिनांक 4 जून:- कुडाळ तालुक्यातील मांडकुली या गावातील युवा कार्यकर्ते असलेल्या हौसी नाट्यप्रेमी युवकांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन…

कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यकर्ता कसा असावा या पुस्तकाच भव्य प्रकाशन संपन्न

वसई विरार शहर महानगर पालिकेचे माजी महापौर आदरणीय रुपेश सुदाम जाधव यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नुकतच कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यकर्ता कसा असावा लेखक अशोक पां.कांबळे, शेर्पेकर यांच्या पुस्तकाचे भव्य प्रकाशन नालासोपारा,आचोळे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित थाटात पार पडले.प्रकाशनाचे वेळी आदरणीय रुपेश…

कणकवलीतील धुंडाप्पा कट्टीमणी यांचे निधन

कणकवली टेंबवाडीत भाग्यवंती देवीचे मंदिर उभारणारे धुंडाप्पा भिमण्णा कट्टीमणी (वय ७३, मुळ आलमेल, जि. विजापूर) यांचे आज दु:खद निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हात काम, व्यवसायासाठी रहाणारे विजापूर परिसरातील नागरिक त्यांना पुजारे या नावाने ओळखले जात होते.सुमारे ६० वर्षांपूर्वी धुंडाप्पा हे वडील…

error: Content is protected !!