पळसंब येथे महिला दिन साजरा

महिला दिना निमित्त ग्रामपंचायत पळसंब येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळीपळसंब गावातील महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेचअंगणवाडी सेविका यांनी विविध योजनांची माहिती दिली. आशा सेविका यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली, गावचे पोस्ट…

पालकमंत्री कक्ष दुवा बनून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडविणार!

पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे. जनतेचा सेवक म्हणून मी आठवड्यातून एकदा…

खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण सेंट्रलच्या अध्यक्षपदी दयानंद कोकाटे यांची नियुक्ती अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कीर्तीच्या रोटरी क्लबची खारेपाटण येथे स्थापना करण्यात आली. रोटरी क्लब मार्फत आरोग्य ,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लोकांच्या गरजेची अनेक भरीव कामे केली जातात.या क्लबची स्थापना…

गांजा सेवन करणे आले अंगलट, चौघांवर गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कणकवलीत हरकुळ बुद्रुक येथे कारवाई कणकवलीतील गांजा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चार जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्या कडून गांजा, अंमली पदार्थ ओढण्यासाठीच्या दोन चिलीम,…

कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये दुकाने फोडली

पोलिसांच्या नाकावरती टिच्चून चोरटे पसार सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे…

भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ

सोमवारी १० मार्च रोजी पायाभरणी आणि कोनशिला समारंभाचे आयोजन तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार होणार असून भव्य दिव्य असे रामेश्वराचे मंदिर बांधकाम होणार आहे. मंदिर पुनर्बांधणीचा पायाभरणी आणि कोनशिला समारंभ सोमवारी १० मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून…

एक भाऊ घोषणा करतो तर दुसरा भाऊ वस्तुस्थिती मांडतो

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आमदार निलेश राणेंना टोला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रश्न व सरकारची आर्थिक स्थिती काय आहे, याबाबत आमदार निलेश राणे यांनी वस्तुस्थिती सभागृहात मांडली. श्री राणे यांनी जी वस्तुस्थिती मांडली तीच आम्ही गेले काही कालावधी मांडत…

मंत्री नितेश राणे यांनी उबाठा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत धरले धारेवर

छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांचे निलंबन करा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत केली मागणी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल…

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही!

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही,मंत्री राणे यांनी दिले थेट उत्तर एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे.…

error: Content is protected !!