शिक्षक समितीचे कार्य शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे-उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर

समितीची जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गातील आठ तालुक्यांमध्ये १४४ केंद्रावर २९३४ विद्यार्थ्यांची इयत्ता पाचवी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी (ता.१५ रोजी)संपन्न झाली. या सराव परीक्षेचे जिल्हास्तरीय उद्घाटन दोडामार्ग तालुक्यातील जि.…








