शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे – देवगड तहसीलदार आर जे पवार

शासनाच्या जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत चावडी वाचन उपक्रम संपन्न देवगड तालुक्यातील असलेल्या धालवली कोर्ले या भागात शासनाच्या योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी शासनामार्फत येथील मंडळ अधिकारी,तलाठी यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.येथील तलाठी सुनीता मेस्त्री कार्यतत्पर आहेत.ग्रामस्थांनी ऍग्रीस्टॅक,वारस तपास संजय गांधी निराधार योजना…







