कासार्डेतील अवैध सिलिका उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध सिलिका वाळू उत्खननाबाबत चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने…

दत्ता सामंत यांनी दिला शब्द पाळला

वरचीवाडीसाठी कार्यान्वित झाला ट्रान्सफार्मर आचरा वरचीवाडी भागात वीज समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ ट्रान्सफार्मर साठी आग्रही होते. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दोन महिन्यापूर्वी ग्रामस्थांना समस्या निराकरणाबाबत शब्द दिला होता. तो पाळत शिवसेना आमदार निलेश…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा कला व वाणिज्य विभागाचे बारावी परीक्षेत 100टक्के यश

धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवला.कला आणि वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के लागत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.प्रविष्ट सर्वच्या सर्व 40विद्यार्थी उत्तीर्ण होऊन100टक्के निकाल लागला.…

अभिनेता सचिन वळंजू युगानुयुगे तूच नाटक खूप पुढे घेऊन जाईल

अजय कांडर लिखित – रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘युगानुयुगे तूच’ नाटकाच्या चर्चेत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.राजेद्र चव्हाण यांचा विश्वास देवगड येथील पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद . डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे हा विचार केंद्रस्थानी ठेवून कवी अजय कांडर यांनी युगानुयुगे तूच ही…

समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा : मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन

कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी…

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 75 कासव पिल्लाना समुद्रात सोडले

आचरा पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 75 कासव पिल्लाना आचरा समुद्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले यावेळी कासवमित्र सुर्यकांत धुरी सरपंच जेरॉन फर्नाडीस उप स संतोष मिराशी शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, ग्रामपंचायत सदस्यमुजफ्फर मुजावर अभय भोसले , जयप्रकाश परुळेकर…

चिंदर भटवाडी शाळेत श्रीमद भगवतगीता पठण कार्यक्रम!

चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलींच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या वतीने श्रीमद् भगवतगीतेचा (संस्कृत आणि मराठी अनुवाद) पठण कार्यक्रमाचे आयोजन भगवती माऊली मंदिरात करण्यात आला होता. दीपप्रज्वजन, श्रीमद् भगवतगीता पूजन, मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुरूक्षेत्रा…

आचरा बीचवर पर्यटकांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्थेचे लोकार्पण आचरा ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली व्यवस्था

आचरा साततत्याने समुद्र किनाऱ्यावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पर्यटकांची सोय व्हावी म्हणून आचरा ग्रामपंचायत मार्फत आचरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅंचची व्यवस्था करण्यात आली. बैठक व्यवस्थेचे लोकार्पण आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांच्या हस्ते करण्यात आले. ही बैठक व्यवस्था व्हावी…

कणकवलीतील वकील संयोगिता राणे यांची नोटरी पदी नियुक्ती

कणकवली येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या ऍड. संयोगिता संदीप राणे यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.त्यांचे शिक्षण कऱ्हाड येथे झाले. तिथेच एल.एल.बी व एल.एल.एम.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विवाहानंतर त्या कणकवली येथे स्थायिक झाल्या आहेत. गेली १३ वर्ष त्या वकिली व्यवसाय…

error: Content is protected !!