कणकवली तालुका पत्रकारसंघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार उदय तावडे यांचा सत्कार

कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उदय तावडे हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतुन व्यवस्थापक या पदावर नुकतेच वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने उदय तावडे यांचा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते शाल ,…








