शिडवणे नं. १ शाळेत उपविभागीय अधिकारी मा. जगदीश कातकर यांचा सत्कार

‘आनंदाची अक्षरफुले’ संग्रहाचे प्रकाशन ‘१०० शाळांना भेटी’ या उपक्रमांतर्गत कणकवलीचे उपविभागीय अधिकारी मा. जगदीश कातकर यांनी आज शिडवणे नं. १ शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचा सुंदर, निसर्गरम्य परिसर आणि भव्य ट्रॉफीयुक्त शालेय कार्यालय पाहून ते विशेषतः प्रभावित झाले. या…








