सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने केला होता पाठपुरावा, प्रत्येक बैठकीत नुकसान भरपाईचा मांडला होता विषय यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने…







