राऊळ महाराज ट्रस्ट कडून पिंगुळी ग्रा. पं. ला दोन लाखाचा धनादेश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी ट्रस्टकडून लोकवर्गणी सद्गगुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी ग्राम पंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य आणि…

पिंगुळी-भूपकारवाडी येथे १४ पासून हरिनाम सप्ताह

प्रती वर्षा प्रमाणे श्री देव महापुरुष मंदिर, भूपकरवाडी पिंगुळी येथे श्री देव महापुरुष सेवा मंडळाच्या वतीने १४ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान वार्षिक हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.श्री देव महापुरुष…

आर्थिक फसवणूक प्रकरणी तिघा जणांची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद आर्थिक व व्यावसायीक अडचणीपोटी वेळोवेळी सुमारे १६ लाख ७६ हजार रुपये घेऊन विश्वासघात केल्याप्रकरणी ओरोस खुर्द येथील व्हिक्टर गिरगोल डिसोजा, देवगड येथील गोविंद शंभू पेडणेकर आणि कडावल येथील श्रीकृष्ण विश्वनाथ मुंज यांची सह…

जानेवारीत कुडाळात २८ वा बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव

सहा नाटके, एक दीर्घांक, एकांकिका होणार सादर ७ जानेवारीला नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सच्यावतीने ७ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ रोजी सायंकाळी…

जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार

न्या. अमित जामसंडेकर आणि न्या. श्रीराम शिरसाट यांचा होणार गौरव न्या. मकरंद कर्णिक, न्या. दिघे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सिंधुदुर्ग जिल्हा बार असो तर्फे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथे जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानेच मुंबई…

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत ‘गणित प्रज्ञा’ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा तर्फे सन 2024–25 मधील गणित प्रज्ञा स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सन 2024-25 या वर्षी इयत्ता 5 वी तील 32 विद्यार्थी, इयत्ता 8 वी…

कणकवलीत १६ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कणकवली यांचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ डिसेंबर ते रविवार २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये स्कूल कनेक्ट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

करिअर निवडताना उद्दिष्ट निश्चित करा डॉ. विराट गिरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “स्कूल कनेक्ट करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला” विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक…

कोमसापच्या नाट्यअभिवाचन स्पर्धेत समीक्षा फडके प्रथम

कुडाळ हायस्कूल स्पर्धा संपन्न को. म. सा. प. शाखा कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नाट्य अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत समीक्षा फडके हिने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे…

error: Content is protected !!