विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी एकही शाळा तयार होत नाही हे दुर्दैव !

कुडाळ बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली खंत साळगाव येथे ५३ व्या कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घ्यायला कुडाळ तालुक्यातील एकही शाळा तयार होत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर…

मॅजिक रिक्षा संघटनेतर्फे 13 रोजी सत्यनारायण महापूजा

सहा आसनी मॅजिक रिक्षा संघटना कणकवली आचरा रोड तर्फे शनिवार १३ डिसेंबर रोजी मारुती मंदिर श्रावण येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी…

जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा उपक्रम – लक्ष्मण आचरेकर

जेष्ठ नागरीकांसाठी योग प्रक्षिशण वर्गाचा शुभारंभ व्याधी, दुखणे या विवंचनेत न अडकता आपले स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगा शिवाय पर्याय नाही. यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी सुरु केलेला योग प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असून जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा असल्याचे…

विद्यार्थ्यांनी हार जीत पर्वा न करता खिलाडू वृत्तीने खेळून आपले नैपुण्य दाखवावे – संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू

विद्यार्थ्यांनी हार जीत पर्वा न करता खिलाडूवृत्तीने खेळून आपले नैपुण्य दाखविण्याचे आवाहन ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी येथे केले. ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी च्या क्रिडामोहोत्सवाला संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांचे हस्ते मशाल प्रज्वलीतकरून व श्रीफळ वाढवून…

खडी वाहतूक प्रकरणी डंपर मालकाला केलेल्या दंडाची रक्कम परत करण्याचे आदेश

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आदेश क्रशरमध्ये प्रोसेस केलेली खडी (गिट्टी) वाहतूक करताना ती विनापरवाना नेत असल्याप्रकरणी तत्कालीन मालवण तहसिलदारांनी डंपर मालक संजय साळसकर यांना १ लाख ३० हजार ४८० रुपये दंड केला. सदरचा दंड तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अपिलात कायम केल्याने…

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार; भूसंपादनाचे आदेश

मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय खासदार नारायण राणेंच्या अथक प्रयत्नांचे फलित सिंधुदुर्गासह कोकणात, रोजगार, बंदरे विकास,पर्यटन, उद्योगवृध्दीच्या नविन संधी पालकमंत्री नितेश राणेंची विधिमंडळात पत्रकार परिषदेत माहिती अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते,…

कुडाळ पोलीस ठाण्याचा एस.पी.कडून गौरव

यशस्वी गुन्हे तपास आणि आयएसओ मानांकन कामगिरी संवेदनशील व गंभीर गुन्हयाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्यात I.S.O. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.याबाबत परिसिद्धीस…

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ पासून साळगाव येथे

आमदार निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन साळगाव येथील ‘प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात’ आयोजित करण्यात आले असून, याचे…

जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर

पराग वालावलकर प्रथम, आनंद बामणीकर द्वितीय तर संदीप शेळके व मिलींद निकम तृत्तीय १४ रोजी सावंतवाडी मार्गदर्शन शिबीर सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेला ४१ जण बसले होते पैकी…

error: Content is protected !!