वकिलांनी एथिक्स आणि पेशन्स ठेवून काम करावे – न्या. कर्णिक

भूमिपुत्र न्यायमूर्तींचा जिल्हा बार असोसिएशनतर्फे सत्कार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काल हा अतिशय सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सर्किट बेंचचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन वकिल येत असतात.…

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

महाविद्यालयीन जीवनातील काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण म्हणजे महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, या अविस्मरणीय क्षणांचे साक्षिदार ठरत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे केले.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आयर्नमॅन किताब संपादन केलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक, प्रमोद भोगटे यांच्या शुभहस्ते दीप…

युवतीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला रुग्णालयाच्या दरवाजातच

त्या हॉस्पिटलमध्ये ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पोलीस घटनास्थळी दाखल डोक्याला असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने कोल्हापूर येथे दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अखेर युवतीच्या मृतदेहासह त्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह…

कुडाळ आर. एस. एन. हॉटेल समोर बोलेरो पीक अप आणि कार मध्ये अपघात

रस्ता ओलांडणाऱ्या कारला बोलेरो पिकअप धडकली मुंबई – गोवा महामार्गावर हॉटेल आरएसएन समोर बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. या अपघातात चारचाकीच्या मागील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले असून या धडकेत कारच्या मागील डाव्या बाजूचे…

पावशी येथे कार – दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ – पावशी येथे काल दुपारी ३.३० वा. च्या सुमारास रेनॉल्ड कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव एक्टिवा दुचाकीची पुढे जाणाऱ्या रेनॉल्ड कारला मागून धडक…

राष्टीय लोक अदालतीत कुडाळ मध्ये ४८ प्रकरणे तडजोडीने निकाली

१९.८२ लाखांची वसुली कुडाळ येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण ४८ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून १९,८२,०९४/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अघ्यक्ष तथा कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी.…

ई’ कचऱ्यातून जि. प. शाळेला मिळाला ‘संगणक

नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी आणि इकोव्हीजन संस्थेचा स्तुत्य उपक्रम ‘पुर्णम इकोव्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेने मागील दोन वर्षांपासून राबवलेल्या ई-कचरा संकलन मोहिमेमुळे शाळेला ई-कचऱ्यापासून तयार केलेला संगणक (Re-used/Refurbished Computer) जिल्हा परिषद शाळा चिंदर सडेवाडीला मुख्याध्यापक शुभांगी लोकरे-खोत यांच्या उपस्थितीत…

कुडाळ रोटरी क्लबचा २९ पासून कुडाळचा रोटरी महोत्सव

इंडस्ट्रियल, फूड, ऑटो एक्स्पो स्टाॅलची पर्वणी रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन दि.29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर करण्यात आहे. अशी माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी अध्यक्ष राजीव पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली…

कणकवलीतील विलास बिड्ये यांचे निधन

कणकवली शहरातील सर्व परिचित चेहरा व सदा हसतमुख व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले विलास धोंडू बिड्ये (77 कणकवली शिवाजीनगर) यांचे काल शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरातील दानपेटी ची जबाबदारी विलास बिड्ये यांच्याकडे…

कुडाळ मुख्य बाजार पेठेतील धोकादायक पोल बदलले

नगरसेवक मंदार शिरसाठ ऑनफिल्ड कुडाळ शहरातील विदयुत समस्यांबाबत शिवसेना व युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भेट घेण्यात आली होती व कुडाळ शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याला महावितरणाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचा भाग म्हणून गेल्या…

error: Content is protected !!