मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात १३ ऑगस्टला शिवसेना कुडाळमध्ये करणार चक्काजाम आंदोलन

मा. आम. वैभव नाईक, परशुराम उपरकर, संदेश पारकर, सतीश सावंत यांची माहिती दयनीय अवस्थेबाबत सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन

पाटगाव सर्कल अंतर्गत फणसगाव येथे महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे वाटप

आचरा-अर्जुन बापर्डेकरछत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत फणसगाव हायस्कूल येथे विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात विठ्ठलादेवी सरपंच ज्योती नारकर व फणसगाव सरपंच शितल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत मंडल अधिकअधिकारी भोये, विठ्ठलादेवी उपसरपंच गणेश नारकर,…

आचरा येथे महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे वाटप

आचरा-अर्जुन बापर्डेकरमहसूल सप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी आचरा येथे सर्व प्रकारचे शासकीय दाखला वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना डिजिटलायझेशन बाबत महसूल कडून मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी नागरिकांना उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, दाखला जात दाखला, वाटप करण्यात आले सर्व प्रकारच्या…

“महाराजस्व अभियान” निमित्त नागरिकांना महसुल विभागाच्या योजनांची जनजागृती

कणकवली मंडळ अधिकारी कार्यालयात उपक्रमाचे आयोजन नागरिकांनी व्यक्त केले समाधान महसूल दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात महसूल सप्ताह राबवण्यात येत आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ऑगस्ट रोजी कणकवली येथील कणकवली मंडळ कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व अभियान” राबविण्यात…

पत्रकार राजन चव्हाण यांचा रोटरी क्लब च्या कम्युनिटी अवॉर्ड ने सन्मान

तब्बल 30 वेळा बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे केले रक्तदान बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते असलेले पत्रकार राजन विठोबा चव्हाण यांनी 30 वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांना सपत्नीक रोटरी क्लब कणकवली च्या वतीने व्होकेशनल कम्युनिटी अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात…

महाराजस्व अभियाना अंतर्गत हुंबरट मंडळाधिकारी येथे नागरिकांना दाखल्यांचे वितरण

विविध दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारून दाखले दिल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त महसूल विभागातर्फे राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट ,2025 या कालावधीत “महसूल सप्ताह -2025” साजरा करण्यात येत आहे. त्यामधील एक टप्पा म्हणजे दिनांक…

ठाकरे सेनेच्या वतीने 13 ऑगस्टला महामार्गावर चक्का जाम आंदोलन

पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेची पदाधिकाऱ्यांची माहिती गेल्या अकरा वर्षात महामार्गाची दुरवस्था कुडाळ : सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी गेल्या गणेश चतुर्थीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे सांगितले होते. पण रस्ता पूर्ण होणे सोडाच अस्तित्वात असलेल्या मुंबई गोवा…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन

अतिग्रे – येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सलग 12 व्या वर्षी सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दिनांक 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर पार पडतील. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र…

कणकवलीत उड्डाणपुलाखाली पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई

आरटीओ, कणकवली पोलिसांची संयुक्त कारवाई कारवाई तात्पुरती ठरू नये अशी होते मागणी कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल ते श्रीधर नाईक चौकापर्यंत उड्डाणपुल आहे. या उड्डाणपुलाखाली प्रामुख्याने अवजड वाहनांचे पार्किंग केले जाते. तसेच तेथील हॉटेल, लॉज, शासकीय, खासगी कार्यालयांनी देखील त्यांच्याकडे…

पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाड वैद्य यशवंत मेस्त्री यांचे निधन

कुडाळ : तालुक्यातील पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य यशवंत पांडुरंग मेस्त्री, (पांग्रड ) यांचे शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ८० वर्षे होते.पणदूर येथील ओम आयुर्वेदा उपचार केंद्राचे संचालक, तथा श्री…

error: Content is protected !!