शिवसेना आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत अमर गावकर विजेते उपविजेते राजा सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला शुभारंभ

शिवसेनेतर्फे आचरा तिठा येथे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे विजेते ठरले ते अमर गावकर- आचरा. तर उपविजेते ठरले राजा सावंत .विजेतांना रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या…

मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदी खारेपाटण हायस्कूलचे माजी विद्यार्थी व केळवली गावचे सुपुत्र डॉ.जगन्नाथ हरयाण यांची नियुक्ती

केळवली गावचे रहिवासी, कै. केशव विठोबा हरयाण गुरुजी यांचे सुपुत्र डॉ. जगन्नाथ केशव हरयाण यांची दिल्ली नजीक असलेल्या “प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च* सेंटर (Prakash Ayurveda Medical College and Research Centre) “मध्ये प्राचार्य(Principal) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.…

स्वातंत्र्यदिन निमित्त बाल शिवाजी इंग्लिश स्कूल च्या वतीने कणकवली तालुकास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी कणकवली बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल वतीने तालुकास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. कणकवली व नाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा १५ ऑगस्ट २०२५ रोजी…

तिरंगा यात्रा संयोजक संदीप गावडे यांची कणकवली येथे भेट

युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात मोटारसायकल रॅली आयोजन युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, संदिप गावडे यांची माहिती भाजपा जिल्हा तिरंगा यात्रा संयोजक संदीप गावडे यांनी आज कणकवली मध्ये युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक केली. तिरंगा यात्रा संदर्भात माहिती दिली,…

कासार्डेत प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे “कोकण दूध चषक” दहीहंडी

16 ऑगस्ट रोजी कासार्डे तिठा येथे करण्यात आले आहे आयोजन उमर मुल्ला प्रस्तुत ऑर्केस्ट्रा तुफान मेलडीज हा ऑर्केस्ट्रा होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने शनिवार, १६ ऑगस्ट…

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल च्या अध्यक्षपदी ॲड. राजेंद्र रावराणे

कणकवली रोटरी क्लब ची नवीन कार्यकारिणी जाहीर रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा रोटरी वर्ष २०२५–२६ करिता पदग्रहण सोहळा कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे पार पडला. मावळत्या कार्यकारिणीकडून नव्या कार्यकारिणीकडे औपचारिकरित्या कार्यभार सुपूर्द करण्यात आला. पीडीजी आनंद कुलकर्णी यांनी…

एस आर एम कॉलेजमध्ये टिळक पुण्यतिथीसह अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग आणि वाङ्मचर्चा चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे…

कुडाळ तहसील कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

महसूल सप्ताह निमित्त आयोजन कुडाळ : महसूल सप्ताहाचे औचित्‍य साधून तहसिलदार कार्यालय कुडाळ येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५७ जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली.सध्या महसूल सप्ताह सुरू आहे. त्या निमित्ताने तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली…

कुडाळ बस स्थानकाची समितीकडून पाहणी

स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत झाली पाहणी कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान सन 2025 अंतर्गत चार सदस्यीय समिती मार्फत मंगळवारी ‘अ’ वर्गातील कुडाळ बसस्थानकाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या पुणे प्रादेशिक…

कलमठ मध्ये कथा नरहरी सोनाराची चलचित्र देखावा ठरला लक्षवेधी

अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने आयोजन अखंड हरीनाम साप्ताह निमित्ताने श्री विठ्ठल रखूमाई मंदिर, कलमठ येथे मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कलमठ बाजारपेठेच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये “कथा नरहरी सोनाराची”…

error: Content is protected !!