चेंदवण बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करा – आम. निलेश राणे

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी कुडाळ : तालुक्यात चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवण खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात…

मनसेच्या आंदोलनानंतर एक्साईज कडून धाडसत्र

आतापर्यंत ५.६८ लाखाचा मुद्देमाल केला जप्त ; २४ जणांवर गुन्हे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच केलेल्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने चौविस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत…

पाट हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

कुडाळ : तालुक्यात पाट हायस्कूल मधील इयत्ता आठवीच्या मुलांकडून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार केल्या. यामधून कुमार निरज परब याने प्रथम क्रमांक मिळवला तर इतर…

युवा महोत्सवात सिंधुदुर्गचा नेहमीच १०० टक्के सहभाग – डॉ. निलेश सावे

एसआरएम कॉलेजमध्ये ५८ वा युवा महोत्सव विविध ४२ स्पर्धा प्रकारात ३५० विद्यार्थी सहभागी कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या एकूण ११ सांस्कृतिक विभागांपैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग हा शंभर टक्के असतो. जिल्ह्यातील सर्व ४२ महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होतात. असे गेली चार…

ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची वाट बघू नका समस्यांचे तातडीने निवारण करा – सरपंच जेराॅन फर्नांडिस

अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिला वीज मंडळाला इशारा आचरे गावात वीज समस्या वाढली आहे. गावातील कोणत्याना कोणत्या वाडीत रोज काही ना काही वीज समस्या निर्माण होत आहे. लाईनवरची झाडी सफाईसाठी आणलेली गाडी नावाला काम करुन गेली वाडीवाडीवरील लाईनवरची झाडी तशीच आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा बँके कडून सेवानिवृत्त ग्रामसेवकांना गोड बातमी!

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे व उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन गणपती सण सभासदांना आनंदात साजरा करता यावा म्हणून दिनांक २२ ऑगस्ट पासुन जिल्हा बँकेमध्ये सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग…

ठाकरे सेनेचे सौंदाळे शाखाप्रमुख महेश मोंडे यांचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भाजप प्रवेश

ठाकरे सेनेचे बूथ प्रमुखही भाजपामध्ये सौंदाळे मध्ये ठाकरे सेनेचा प्रभाव संपला ठाकरे सेनेचे सौंदाळे येथील शाखाप्रमुख महेश बाळकृष्ण मोंडे यांनी देवगड येथे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.…

केंद्र शाळा मारुती मंदिर जाणवली येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जागवल्या आठवणी केंद्रशाळा मारुती मंदिर जाणवली येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, केंद्रप्रमुख शिवाजी पवार यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी सौ. मांजरेकर…

विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड शहरामध्ये शुभारंभ

हे काम करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या मंत्री राणे यांच्या सूचना देवगड शहरातील विद्युत पुरवठा लाईन भूमिगत करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले.जवळ आलेला…

कारवाईला वेळ देतोय, अन्यथा मी आठवड्याला ब्रेकिंग देणार!

पालकमंत्री नितेश राणेंचा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना इशारा याद राखा, मला हलक्यात घेऊ नका, सोडणार नाही! कणकवलीतील मटका जुगार अड्ड्‍यावर मी धाड टाकली. आता अवैध दारू धंदे, अंमली पदार्थाचे अड्डे, वाळू माफिया यांच्यावर कारवाईचा नंबर आहे. सर्व अवैध धंदे बंद न झाल्‍यास…

error: Content is protected !!