गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथे आरोग्य पथक तैनात

मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी व आरोग्य सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण पोलिस चेक पोस्ट येथे कणकवली तालुका आरोग्य विभागाअंतर्गत खारेपाटण प्राथमिक आरोग्याच्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट २०२५ पासून आरोग्य पथक कार्यरत ठेवण्यात आले असून चाकरमानी प्रवासी गणेशभक्तांनी या सेवेचा…

रॉयल ब्रदर्स ग्रुप खारेपाटण च्या वतीने जपली सामाजिक बांधिलकी

खारेपाटण एस टी बस स्थानक आवारात लावण्या साठी देण्यात आला मोठा विद्युत एल ई डी हॉलेजन रॉयल ब्रदर्स खारेपाटण या ग्रुपच्या वतीने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण एस टी बस स्थानक आवारात विद्युत पोलवर लावण्यासाठी मोठा विद्युत एल…

खारेपाटण चेक पोस्ट येथे जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्त चाकरमामान्यांसाठी मोफत चहा, बिस्कीट व पाणी वितरण

भाजपा खारेपाटण विभाग पुरस्कृत उद्योजक सतीश गुरव यांच्या सौजन्याने आयोजन जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांनी व्यक्त केले समाधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खरेपाटण येथे आज खारेपाटण चेकपोस्ट येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उद्योजक सतीश गुरव यांच्या मार्फत मोफत चहा बिस्कीट व…

चिंदर नागोचीवाडी पडेकाप रस्त्याची दुर्दशा

ग्रामस्थ वाहनचालकांना होतोय त्रास चिंदर नागोचीवाडी रस्त्याची पुर्णतः दुर्दशा झाली आहे. यामुळे रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ वाहनचालक यांच्या कडून होत आहे.सदर रस्ता २०१० मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत करण्यात आला होता. मागील १५ वर्षात हा रस्ता एकदाही दुरूस्त…

ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर रविवारी बँकांच्या एटीएम मध्ये खडखडाट!

रविवार सुट्टी असल्याने अनेक बँकांच्या एटीएम मधील कॅश संपूनही त्याकडे दुर्लक्ष नागरिकांची मात्र कॅश काढण्यासाठी सर्वत्र धावाधाव गणेश चतुर्थी पूर्वी चाकरमानी मोठ्या संख्येने कणकवली सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले असतानाच चाकरमान्यांची ही संख्या पुढील दोन दिवस अजून वाढणार आहे. गणेशोत्सवाच्या…

शासनाच्या कंत्राटी चौकशी अधिकारी पॅनेलवर विजय चव्हाण आणि राजेंद्र पराडकर

पुढील दहा वर्षांसाठी निवड कुडाळ : महाराष्ट्र शासनाने कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी पॅनेलवर कुडाळचे माजी गट विकास अधिकारी विजय मुकुंद चव्हाण यांची पुणे व कोकण साठी तर राजेंद्र पराडकर यांची कोकण विभागासाठी वयाच्या ७० वर्षापर्यंत म्हणजेच पुढील १० वर्षासाठी  निवड…

सेवानिवृत्तीपूर्वी जिल्ह्यातील वाळू माफीयांचा कोट्यावधीचा दंड माफ करण्याचा प्रयत्न!

जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी बैठका होत असल्याचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप पालकमंत्री या घटनेची जबाबदारी घेणार का? जिल्हाधिकारी कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी ऑगस्ट महिन्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहे. जिल्ह्याचे प्रशासन हातात असणारा हा वरिष्ठ अधिकारी आपली सेवानिवृत्ती होण्याअगोदर जिल्ह्यातील…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘स्टुडन्टस बाजार’

४२ स्टॉल्समधून ९० विद्यार्थी सहभागी कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयात शनिवारी बीएमएस आणि बीएएफ विभागातर्फे ‘स्टुडन्टस बाजार’ या उपक्रमाचे उत्साहात व यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या अनोख्या अशा ऊपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध वस्तूंचे ४२ स्टॉल्स मांडण्यात आले होते.या…

नागरिकांची मागणी, आणि कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची तात्काळ तत्परता!

कणकवली शहरातील जळकेवाडी नाथ पै नगर गणपती सान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वखर्चातून जीएसबीएम या भागातील रहिवाशांनी मानले समीर नलावडे यांचे आभार गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाच कणकवली शहरातील जाळकेवाडी, नाथ पै नगर येथील रहिवाश्यांनी तेथील गणपती सान्याची डागडुजी करण्याची मागणी माजी…

कोकणवासीयांना गणेशोत्सवात दिलासा – मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता सोळा डब्यांची

मंत्री नितेश राणेंच्या मागणीला रेल्वे मंत्र्यांचा हिरवा कंदील राणेंच्या पत्रानंतर रेल्वेमंत्र्यांचा तातडीने निर्णय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात आता वाढ करण्यात आली असून ही गाडी…

error: Content is protected !!