कुडाळ एसटी बस स्थानकात मोबाईल चार्जिंग पॉईंट

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण कुडाळ : कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.एसटी…

खारेपाटण बाजारपेठ येथे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

“पाण्याचे महत्व स्थानिक ग्रामपंचायतीला कळू नये हे दुर्दैव- महेश कोळसुलकर,शिवसेना उपतालुका प्रमुख खारेपाटण ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी पेठ खारेपाटण येथील दरवाजा अर्थात बाजारपेठ नाका येथील जलवाहिनी फुटून यातील हजारो लिटर पाणी वाया गेले असून या घटनेला दोन दिवस होत आले तरी…

कोकण परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची आचरा रामेश्वर मंदिरास भेट

आचरा-अर्जुन बापर्डेकरकोकण परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मंगळवारी दुपारी सपत्नीक रामेश्वर मंदिरास भेट देत रामेश्वरासह संस्थानच्या सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समिती खजिनदार कपिल गुरव यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या सोबत आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप…

आचरा पोलीसांची धडक कारवाई

मंगळवारी पहाटे 3 लाख 50 हजाराच्या गोवाबनावट दारुसह कारचालक युवक ताब्यात आचरा तिठा येथील नाकाबंदी दरम्यान आचरा पोलिसांनी कणकवलीकडून आचरातिठा दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणा-या पांढ-या रंगाच्या बलेनो कारसह 1 लाख 800 रु. चा दारुचा साठा जप्त केला. यात…

निलेश राणे मंत्री होऊ दे रे म्हाराजा !

आमदार निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन राणे कटुंबियांवर गणपती बाप्पाचा नेहमीच वरदहस्त ! आम. निलेश राणे यांनी व्यक्त केली बाप्पाप्रती कृतज्ञता कुडाळ : निलेश राणे हे सिंधुदुर्ग राजाच्या कृपाशीर्वादाने आमदार झाले तसे ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होऊ दे…

अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा

मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनास निर्देश सागरी कायद्याअंतर्गत कठोर कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून सज्जता सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकावर गतवर्षी मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली.…

जि. प. प्राथमिक शाळा नडगिवे नं. १ येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या प्रशालेत आज दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी ‘माजी विद्यार्थी मेळावा’ अतिशय उत्साह पूर्ण व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी मान. श्री. अमित मांजरेकर (माजी सरपंच) मान. श्री. प्रशांत धावडे (ग्रामपंचायत सदस्य)…

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास गायकवाड यांनी घेतली नितेश राणे यांची भेट

अन्न व औषध प्रशासन विभाग, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची ओम गणेश निवास्थानी घेतली भेट.या भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजासंदर्भात चर्चाही झाली. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सहायक आयुक्त ललित गायकवाड यांचे स्वागत केले.

कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी पदभार स्वीकारल्यावर पालकमंत्र्यांची घेतलेली ही भेट आहे. या भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. पावसामध्ये तसेच सणासुदीला सार्वजनिक…

नवीन कुर्लीतील सामाजिक कार्यकर्ते प्रदिप उर्फ बाळा कामतेकर यांच्या सहित कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

राजेंद्र तेली आशिष पेडणेकर यांनी घेतला भाजपा चा झेंडा हाती पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

error: Content is protected !!