कुडाळ हायस्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समितीचे आयोजन कुडाळ : कायदेविषयक जनजागृती शिबीर कार्यक्रमांतर्गत कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळ येथे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना…

असलदेत बिबट्याचा वावरामुळे भीतीचे वातावरण

बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी तालुक्यातील असलदे गावातील दिवानसानेवाडी, गावठणवाडी परिसरात गेले काही दिवस बिबटयाचा मुक्त वावर सुरू आहे. रविवारी सायंकाळी दिवानसानेवाडी येथील भरवस्तीत बिबटयाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दिवानसानेवाडी, गावठणवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांना शेतीचे…

नागरिकांनी मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविल्यास त्याची पडताळणी करा

मा. आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

दशावतार कलाकार आरोग्य शिबीर चे 10 सप्टेंबर रोजी आयोजन

कणकवली तालुक्यातील दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणी बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10-00 वाजता होणार आहे. तरी सर्व कलाकारांनी दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली हॉस्पिटल मध्ये वेळीच उपस्थित रहावे. येथे सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत. तरी, येताना…

कलमठ बाजारपेठेत शाळेजवळ बिअर बार ला परवानगी नाकारा!

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष हा तर पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा अपमान कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे निवेदन देत कलमठ बाजारपेठेत प्रस्तावित असलेल्या FLBR-2 बिअर बार व…

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची आचरे संस्थानच्या श्री देव रामेश्वर मंदिरास भेट

39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची घेतली माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरास भेट देत श्री देव रामेश्वर व मंदिरातील विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. 39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची माहिती यावेळी घेतली. श्री गणेश…

झारापमध्ये अंध बांधवांच्या भजनाचे सर्वांकडून कौतुक

अनंत चतुर्थी निम्मित आज गणेश प्रासादिक अंधबांधव भजन मंडळ सिंधुदुर्ग,यांनी झाराप येथील सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या निवासस्थानी भजनाचा कार्येक्रम आयोजीत केला होता. स्थानिकांनी याचे कौतुक केले.गणेश प्रासादिक अंधबांधव भजन मंडळ सिंधुदुर्ग या भजन मंडळाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीणआणि स्थानिक पातळीवर सांस्कृतिक…

पाट हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय, पाट आणि कै. सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पाट येथे दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, ज्येष्ठ…

error: Content is protected !!