संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव

समाज सेवा हे एक व्रत आहे, असे मानून जैन व इतर समाजाची मनोभावे सेवा केल्याबद्दल मुंबई येथे नुकताच संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री…

उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे परिसर स्वच्छता अभियान

सेवा पंधरवडा अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छता व वाढलेले रान ग्रासकटर ने कापून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सौ. संजना सावंत, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक…

श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगाव कुडाळ केंद्राचा १०० टक्के निकाल

सुगम संगीत परीक्षा शंभर टक्के यशाची परंपरा राखली श्री त्रिमुर्ती संगीत विद्यालय माणगांव विद्यालयामार्फत  जुलै महिन्यात झालेल्या सुगम संगीत परीक्षांचा कुडाळ केंद्राचा निकाल परंपरेप्रमाणे यावर्षीही १०० टक्के लागला. सुगम संगीत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थाना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.     यावेळी कुडाळ गटशिक्षणाधिकारी…

भक्तिभावाने २१ दिवसांनी सिंधुदुर्ग राजाला निरोप

सिंधुदुर्गचा राजाच्या  जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात मंगळवारी सायंकाळी  कुडाळ येथील सिंधुदुर्गचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली. पावशी तलावात रात्री सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन करण्यात आले.      दरवर्षी प्रमाणे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानमार्फत कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा गणेशोत्सव…

को.म.सा.प. कुडाळ शाखेच्या बैठकीत केंद्रीय सभेचे नियोजन

कुडाळ शाखेची पूर्वतयारी सुरु कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची मासिक सभा प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झाली. २०सप्टेंबला कुडाळ येथे होणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय विभागाच्या वार्षिक सभेच्या आयोजन-नियोजनासह इतर उपक्रमाबाबत यावेळी चर्चा…

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजीदुपारी 12:40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय…

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने नवरात्रोत्सव – २०२५ चे दमदार आयोजन

स्थानिक १०० महिलांचा सहभाग असलेला शिवराज्याभिषेक सोहळा ठरणार विशेष आकर्षण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह जिल्हास्तरीय ढोलवादन स्पर्धेचे आयोजन खारेपाटण येथील सामाजिक,सांस्कृतिक, शैशणिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण या मंडळाच्या वतीने दि. २२ सप्टेंबर २०२५ ते ०२…

आचरा येथे कृषी विकासासाठी कार्यरत परिवर्तन प्रकल्पाचे आ. निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

आचरा परीसरातील 25 गावांच्या शाश्वत विकासासाठी पुढील चार वर्ष करणार संस्था काम शेतकरी आणि शेती विकासासाठी कार्य करणा-या परिवर्तन प्रकल्पाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आचरा येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी या परीवर्तन प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच येथील…

दाभोली ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदी दादा सारंग याची निवड

दाभोली ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते दादा सारंग यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माझी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री. एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती…

हिर्लोक-गिरगाव मध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते शिवसेनेत

कुडाळ : तालुक्यात हिर्लोक व गिरगाव मध्ये ठाकरे सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.ठाकरे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. हिर्लोक, गिरगाव गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.…

error: Content is protected !!