सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटोग्राफर्ससाठी सिनेमॅटिक वर्कशॉपचे आयोजन

जिल्हाभरातून 80 हून अधिक फोटोग्राफर उपस्थित कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशन, सोनी इंडिया आणि सन आर्ट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर्ससाठी नीलम्स कंट्री साईड, जाणवली येथे एक दिवसीय सिनेमॅटिक वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपला जिल्ह्याभरातून ८०…

कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी

घरोघरी जात करत आहेत ‘स्वच्छ कलमठ संकल्प’ प्रचार कलमठ ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा जागर कलमठ गावात कचरा संकलन नव्या नियमात १ ऑगस्ट पासून करण्यात येत आहे.त्यानुसार कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कचरा व्यवस्थापन पत्रक वाटप करण्यात आली. नव्या…

कणकवलीत ई-टॉयलेट्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वच्छतागृहा अभावी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना शहरातील उड्डाणपुलाखाली कणकवली नगरपंचायतीने ई-टॉयलेट्स उभारली आहेत. या ई-टॉयलेट्सचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष समीर…

“रेड सॉईल स्टोरीज” फेम शिरीष गवस यांचे निधन

कोकण खाद्य संस्कृती, सण, रूढी-परंपरा या गोष्टी रेड सॉईल स्टोरीजच्या माध्यमातून आणल्या जगापुढे अर्ध्यावरती डाव मोडला. रेड सोईल स्टोरीज फेम शिरीष गवस , वय 32 वर्षे यांचे गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या ब्रेन ट्यूमरवर गेले पंधरा दिवस…

अनुभव हाच सर्वात मोठा गुरू – उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन काळ बदलला व काळाबरोबर शिक्षणांची माध्यमेही बदलली आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या समोरची आव्हानेही बदलली आहेत,दिवसेंदिवस शिक्षण हे जटिल होत चालले आहे, शिक्षणात खूप मोठी स्पर्धा वाढली आहे. आज विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात…

शिडवणे नं. १ शाळेत ‘राखी बनवा’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज, २ ऑगस्ट २०२५ रोजी, आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत कार्यानुभव विषयावर आधारित ‘राखी बनवा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.या कार्यशाळेला पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना लोकरीपासून…

हुमरमळा-वालावल गावात गुरांच्या लम्पी आजारावर लसिकरण

शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांचा पुढाकार तालुक्यातील हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या पुढाकाराने आज ९० जनावरांना लसिकरण…

सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी संशयिताला सशर्त जामीन मंजूर

सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपित अनिकेत देवदास गावडे रा. पिंगुळी तालुका कुडाळ याला सिंधुदुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रु. ५० हजार रकमेचा जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. संजीव प्रभू आणि ॲड. अश्विनी…

इंस्टाग्रामवर महिलेचे अश्लील फोटो प्रकरणी एकास अटक

कुडाळ पोलिसांची कामगिरी संशयितास १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी महिलेचे बनावट इंस्टाग्राम तयार करून त्या इंस्टाग्रामवर तिचे अश्लील व्हिडिओ फोटो व संदेश पाठवून फिर्यादीकडे तिच्या मोबाईलची मागणी करून तो न दिल्यास फोटो इंस्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी संजय कृष्णा जाधव (वय…

वकृत्व स्पर्धेत अन्वेषा पांगे सही घुटुकडे कस्तुरी परुळेकर प्रथम

आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम गटात अन्वेशा अनिकेत पांगे, द्वितीय गटात सही अंकुशराव घुटुकडे तर तृतीय गटात कस्तुरी…

error: Content is protected !!