सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ‘शेतकरी भवन’ मंजूर

१ कोटी ५२ लाख निधीची तरतूद पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी राज्यातील शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि उत्पन्न…

आंजीवडे सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरणसाठी ५ लाख निधी

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क वर्ग अंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून…

नर्मदाआई’ तर्फे कुडाळमध्ये उद्यापासून ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सव

दीपावलीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका छताखाली एकत्र करुन त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी आमची नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये दि. १०,…

कुडाळ-मालवण मधील १५ पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून ७५ लाखांचा निधी मंजूर आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे.यात घावनळे…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत यश

प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचा करण्यात आला विशेष सत्कार व अभिनंदन कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खारेपाटण येथील कै.प्र.ल.पाटील आर्टस कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या या यशस्वी घोडदौड ची खारेपाटण शिक्षण संस्था व शाळेने दखल घेत…

कणकवली फोंडा व फोंडाघाट वैभववाडी राज्य मार्गावर खड्डे बुजवण्यास सुरुवात

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली तत्काळ दखल कणकवली-फोंडा व फोंडा- वैभववाडी मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावती सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी फोंडाघाट वासियाने खड्डे न बुजवल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. याच घटनेची दखल पालकमंत्री नीतेश राणे यांनी घेत…

खारेपाटण ज्यूनियर कॉलेज येथे वन्यजीव सप्ताह संपन्न

वनविभाग सावंतवाडी व वनपरिक्षेत्र कणकवली यांचे आयोजन वन्यजीव रक्षण व सापांच्या विविध प्रकारच्या प्रजाती याबाबतचे करण्यात आले मार्गदर्शन महाराष्ट्र शासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभाग सावंतवाडी आणि वनपरिक्षेत्र कणकवली, वनपरिमंडळ फोंडा तसेच सर्पमित्र संघटना सिंधुदुर्ग यांचे आयोजन तसेच सर्पमित्र संघटना सिंधुदुर्ग जिल्हा…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

संविधानिक हितकारिणी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी साळगाव (ता. कुडाळ) येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्यावर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी…

उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे – अर्पिता मुंबरकर

नशाबंदी मंडळामार्फत युवा वर्गाशी व्यसनमुक्तीवर संवाद राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरस येथे युवकांसाठी व्यसनमुक्ती विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात नशाबंदी मंडळाच्या अर्पिता मुंबरकर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज युवकांनी…

फोंडाघाटात चिखलाचे साम्राज्य ; ठेकेदाराचे दुर्लक्ष

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा आरोप मृत्यूला आमंत्रण, जबाबदार कोण ? कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ला जोडणारा महत्वाचा घाटरस्ता असलेल्या फोंडाघाट रस्त्यात संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही हा रस्ता धोकादायक बनला आहे. चिखलमय…

error: Content is protected !!