नवतरुण मित्रमंडळ आचरा नरकासुर स्पर्धेत विश्वकर्मा मेस्त्री वाडी प्रथम

नवतरुण मित्रमंडळ आचरा तर्फे आयोजित नरकासुर स्पर्धेत विश्वकर्मा मेस्त्रीवाडी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक घाडी वाडी मित्रमंडळ, तृतीय क्रमांक डोंगरेवाडी संघांने मिळविला. स्पर्धेचे बक्षिस वितरण उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आचरा गावचे उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीजयप्रकाश…

कणकवलीच्या दिक्षा चव्हाणला कॅरममध्ये राज्य स्तरीय रौप्य पदक

दीक्षाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या संघात निवड एम सी ए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे दि. १४- १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ५९ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी, कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम…

विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलला दुहेरी यश

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने आणि १७ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.विभागिय स्पर्धेसाठी पाट हायस्कुलचे एकूण चार संघ…

मुलींच्या चेहर्‍यावरील हास्य हेच सायकल प्रोजेक्टचे यश – सौ रश्मी नाईक

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून चेंदवण येथे २० मुलींना सायकल वितरण चेंदवण सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या चेहर्‍यावरील हास्य हेच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सायकल प्रोजेक्टचे यश असल्याचे प्रतिपादन चेंदवणच्या माजी विद्यार्थीनी तथा माजी उपसरपंच सौ. रश्मी नाईक यांनी केले. इनरव्हील…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश

“ईअँडटीसी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” ने जिंकले कॅनसॅट चॅलेंजमधील राष्ट्रीय विजेतेपद! त्रिवेंद्रम (केरळ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST) या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेंशिया २०२५ ही भव्य राष्ट्रीयस्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ऐतिहासिक ठरली…

पाट हायस्कूल येथे महिलांची आरोग्य तपासणी

कुडाळ : पाट हायस्कूल येथे एस एस पी एम हॉस्पिटल पडवे येथील आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली. विशेषता विद्यार्थी आणि स्त्रियांसाठी ही आरोग्य तपासणी आयोजन केले होते.यावेळी डॉक्टर सुधीर सांबरे, संजय जोशी, संजना गवस, विकास लुडबे, निशांत श्रीवास्तव यांच्यातर्फे आरोग्य…

जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

चार विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केलेल्या त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेतील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळावला आहे. या स्पर्धेत1) कु. सर्वेश दशरथ घाडीगांवकर लांब…

१२ गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून विजयराव नाईक फार्मसी कॉलेजने साजरा केला दुर्गोत्सव २०२५

प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मा. आ. वैभव नाईक यांनी केले कौतुक

मनोहर हेरेकर यांचे निधन

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील रहिवासी मनोहर शांताराम हेरेकर 88 यांचे वृद्धपकाळाने राहत्या घरी शनिवारी रात्री निधन झाले. मनोहर हेरेकर हे उत्तम एसटी चालक म्हणून परिचित होते. एस टी चालक म्हणून सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी खाजगी वाहन चालक म्हणून ही काम…

कुडाळमध्ये २५ व २६ रोजी राज्यस्तरीय करियर कट्टा कार्यशाळा

मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उदघाटन राज्यभरातून सुमारे ३०० प्राचार्य आणि समन्वयक राहणार उपस्थित महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यलयात करियर कट्टा हा उपक्रम सुरु आहे.…

error: Content is protected !!