जानेवारीत कुडाळात २८ वा बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव

सहा नाटके, एक दीर्घांक, एकांकिका होणार सादर ७ जानेवारीला नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सच्यावतीने ७ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ रोजी सायंकाळी…








