“कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देणार!

कणकवलीत पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम…

पश्चिम विभागीय टेनिस स्पर्धा निर्णायक टप्प्यात पुरुष व महिला संघ अखिल भारतीय स्पर्धेस पात्र

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ७ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या स्पर्धेत विविध राज्यांतील विद्यापीठांनी उत्स्फूर्त सहभाग…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर; ६० विद्यार्थ्यांची थेट निवड

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण ६० विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी कंपनीचे प्रतिनिधी लवेश सोनी व…

रत्नागिरीत ‘GDCA’ आणि ‘CHM’ परीक्षा केंद्राला मान्यता

तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश स्वावलंबी भारत अभियानाचे कोकण प्रांत समन्वयक अनिकेत वालावलकर यांची माहिती कोकणच्या सहकार चळवळीला नवसंजीवनी देणारा आणि गेली दोन दशके प्रलंबित असलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय अखेर मार्गी लागला आहे. सहकार क्षेत्रातील अतीमहत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘GDCA’…

सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरणारा शासन निर्णय सुधारित करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थां, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात दिलेला शब्द सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी कृतीत उतरवला आहे. राज्य सरकारचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय सिंधुदुर्ग…

प. पू. भालचंद्र महाराज संस्थान तर्फे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जन्मोत्सवामध्ये भव्य सत्कार

खारेपाटणच्या बाल कलाकारांमुळे कणकवलीचे नाव देशपातळीवर NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा – 2025 मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत…

पदावर नसलो तरी जनतेच्या प्रेमाखातर 24 जानेवारी रोजी एक दिवस छोट्यांसाठी

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार शुभारंभ माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर लहानग्यांनी कार्यक्रमाबद्दल अभिप्राय नोंदवा पराभवाने खचून न जाता कणकवलीकरांच्या सेवेत कायम सक्रिय राहणार नारायण राणे हाच माझा पक्ष कणकवलीत लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने ‘ लहान मुलांसाठी खाऊ गल्ली ‘…

प. पू. भालचंद्र महाराज संस्थान तर्फे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जन्मोत्सवामध्ये भव्य सत्कार

खारेपाटणच्या बाल कलाकारांमुळे कणकवलीचे नाव देशपातळीवर NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा – 2025 मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत…

शिक्षक सर्वांगीण ज्ञान देणारा असावा : डॉ. संजीव आकेरकर

बॅ. शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांचे स्नेहसंमेलन शिक्षक नुसता पुस्तकी ज्ञान देणारा नसावा, तर त्याबरोबर सर्वांगीण ज्ञान देणारा असावा. विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून सुप्त गुणांना पुढे आणणारा असावा. असे प्रतिपादन डॉ. संजीव आकेरकर यांनी केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग…

स्वतःमधील टॅलेंटचा शोध घेऊन ते जपा – पुष्कर श्रोत्री

अभिनेते पुष्कर श्रोत्री यांची बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला भेट तुम्हाला घडविणाऱ्या गुरुजनांच्या प्रयत्नांना साथ द्या. तुमचे टॅलेंट जगाला दिसेल. त्यासाठी मराठी माणसाने आपल्या टॅलेंटचा शोध घेऊन त्याला जपले पाहिजे. ज्या मराठी माणसांनी आपले टॅलेंट सिद्ध केले त्याला मराठी माणसानेच…

error: Content is protected !!