युद्धाच्या वेळी माध्यमांची भूमिका देखील महत्त्वाची असते- एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत

विश्व संवाद केंद्राच्या देवर्षी नारद पुरस्कारांचे थाटात वितरणआचरा–अर्जुन बापर्डेकरऑपरेशन सिंदूर ही तर एका युद्धाची झलक आहे. यातून आपण काय शिकलो आहे, हे महत्त्वाचे आहे. आधुनिक व बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने आत्मनिर्भर झाले पाहिजे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी…

कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज जवळील “त्या” भागाला पॅचवर्क

फ्लाय ओव्हर ब्रिजला कोणताही धोका नसल्याचे महामार्ग प्राधिकरण कडून स्पष्ट महामार्गावरील पडलेले मोठे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवणार कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिजला स्टेट बँकेसमोरील दोन पिलरच्या जॉईंट जवळ एक मोठा तडा जात या ठिकाणचा पुलाच्या काँक्रीट चा काही भाग खाली…

श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम संकेतस्थळाचे उद्घाटन व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

कार्यक्रमाची सुरुवात सुरेल आवाजात रामकृष्ण गुरुकुल संगीत विद्यालयाचे गुरुवर्य योगेश प्रभू यांच्या विद्यार्थ्यांनी केली..माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुरेश बिर्जे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून एकूण पाच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वार्षिक खर्चासाठी शिष्यवृत्ती…

दाभोलीत दिवसाढवळ्या स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून मारहाण होऊनही गुन्हे दाखल नाहीत

स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा माजी आमदार वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

नाटककार उदय जाधव लिखित ग्रंथाचे मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये प्रकाशन अभिनेत्री मेघा घाडगे, केतकी नारायण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

साकवांची दुरुस्ती करा, प्रलंबित भात पिकविमा रक्कम द्या,खतांचा पुरवठा करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अकरावीचे वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याचीही केली मागणी

वृक्षसंवर्धनाचा त्रिंबक गावचा उपक्रम कौतुकास्पद -सपोउ मिनाक्षी देसाई

ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या संयुक्त उपक्रमाने वृक्षारोपण संपन्नआचरा-अर्जुन बापर्डेकरवृक्ष संवर्धन हि काळाची गरज आहे आणि त्यासाठी त्रिंबक गावातर्फे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे उद्गार आचरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई यांनी त्रिंबक येथे काढले.ग्रामपंचायत…

कृषी दिनानिमित्त कणकवली पत्रकार संघातर्फे फोंडाघाट येथे वृक्षारोपणाचा उपक्रम

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतिचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने मंगळवार १ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. न्यू इंग्लिश हायस्कूल, फोंडाघाट येथे वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित केला आहे.या उपक्रमाला शिवसेनेचे उपनेते तथा फोंडाघाट एज्युकेशन…

मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीचे भान ठेवून बोलावे

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा इशारा राज्यात आणि जिल्ह्यातही आपण महायुती सरकार मध्ये आहोत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह…

error: Content is protected !!