रक्षाबंधनाच्या नात्याला आरोग्यसेवेची साथ; टीबी रुग्णाने आरोग्य सेवकाला बांधली राखी

रक्षाबंधन हा केवळ भावा-बहिणीचा सण नसून तो विश्वासाचा आणि संरक्षणाचा सण आहे. याच भावनेचा प्रत्यय आचरा भंडारवाडी आरोग्यवर्धिनी केंद्रात आला. येथील आरोग्यसेवक प्रदीप शेवाळे यांना एका टीबी रुग्ण महिलेने रक्षाबंधन करून त्यांनी टीबी आजारात केलेल्या रुग्णसेवेबद्दल आभार व्यक्त केले. “तुमची…








