झाराप येथे गाव सभेतच ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका

संजय सामंत यांचे निधन : झाराप भावई मंदिर मधील घटना तालुक्यातील झाराप तिठा येथील संजय विनायक सामंत वय (63) रा. सामंतवाडी या ज्येष्ठ नागरिक गाव सभेतच कोसळल्याची घटना घडली. उपचाररासाठी सामंत यांना खासगी वाहनातून कुडाळ येथील सिंधू केयर हॉस्पिटल मध्ये…








