संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ उत्सव नसून विद्यार्थ्यांमधील शौर्य, नेतृत्वगुण, स्वाभिमान आणि कर्तृत्व जागवणारा प्रेरणादायी…

कोकण विभागातील शाळांची पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भातील प्रश्न कायमचे निकाली

मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्या आग्रही भूमिकेमुळे शासन निर्णयात होणार बदल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे घेतले निर्णय पहिली ते आठवीच्या वर्गात कितीही विद्यार्थी कमी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार , तसेच नववी दहावीच्या…

कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार

आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश आले असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी…

फ्लाय९१ च्या ताफ्यात दोन नवीन ATR 72-600 विमाने

दुबई येथील कार्यक्रमात मंत्र्यांची उपस्थिती प्रादेशिक हवाई जोडणीला बळ यूएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांच्या उपस्थितीत दुबई वर्ल्ड सेंट्रल (DWC) येथे भारतीय प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय९१ ने दोन नवीन ATR 72-600 विमाने आपल्या ताफ्यात…

एस.पी.एस. फार्मसी कॉलेजमध्ये ओबीई विषयावर शिक्षक विकास कार्यक्रम संपन्न

श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळ येथे अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (IQAC) यांच्या पुढाकाराने “Outcome Based Education (OBE): CO–PO Mapping व Attainment Calculation” या विषयावर एक दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम (FDP) संपन्न झाला.या प्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर…

कुडाळ न.प.च्या ३७.९७ लाखाच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

शहर विकासासाठी अनेक महत्त्वपुर्ण तरतुदी कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत आरोग्य, पाणी, क्रिडा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांग बांधव सक्षमीकरण तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठींची तरतुद केलेले २०२६-२७ आर्थिक वर्षाचे शिल्लकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर शिरवलकर यांनी सभागृहात सादर केले.…

वायंगणी सडयेवाडी ग्रामस्थ रंगले निसर्गाच्या सानिध्यात

कसाल येथील विद्यानिकेतन शाळेच्या मुलांनी घेतला गावपळणीचा आनंद वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज. हवन होते नाम घेता फुकाचे श्लोक म्हणत कसाल येथील विद्यानिकेतन काॅन्हव्हेंन्स स्कूल आणि युरेका सायन्स च्या मुलांनी वायंगणी गावच्या देवपळणीचा आनंद घेत कालावल खाडी पात्रालगत…

सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या सन 2025_26 प्राविण्य परीक्षेत शेठ न.म. विद्यालय खारेपाटण या प्रशालेचा विद्यार्थी रेवण राऊळ याचे उज्वल यश

सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2025-26 च्या प्राविण्य परीक्षेत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण या प्रशालेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी कुमार रेवण अनंत राऊळ याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत प्रशालेचे तसेच खारेपाटण…

खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस अंमलदार पराग मोहिते यांचे दुःखद निधन

सिंधुदुर्ग पोलीस दलातील खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पराग प्रभाकर मोहिते ( वय 39, मूळ रा. आंबेड बुद्रुक ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. पराग मोहिते हे 26 डिसेंबर 2012…

कविलकाटे येथील ग्रीन झोन काढा !

समिल जळवी यांचे कुडाळ न.प. मुख्यधिकारी यांना निवेदन कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे. सदरचा झोन काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायातचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा…

error: Content is protected !!