मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केलेल्या आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा आज…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये लॉर्ड बेडन पॉवेल चिंतन दिवस उत्साहात

स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा 22 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘चिंतन दिवस’ म्हणुन जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रामध्ये शालेय परिसरात स्वच्छता अभियान…

अखेर तीवरे येथील विश्राम महाडेश्वर यांचे उपोषण आश्वासनाअंती मागे

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व जि. प. सदस्य संदेश सावंत यांनी दिले पत्र तिवरे सरपंच रवींद्र आंबेलकर यांची यशस्वी शिष्टाई तिवरे येथे खाजगी जमिनीमधून जलजीवन मिशनची पाईप लाईन व त्याकरिता थ्री फेज लाईन चे पोल जमिनीतून टाकल्या बाबत दोन दिवस…

प्रज्ञानी उपक्रम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिशादाई ठरेल!

शिक्षणतज्ज्ञ तथा ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे प्रणेते प्रवीण शेवडे यांचे प्रतिपादन कणकवलीत ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने चौके गावातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत…

पाट हायस्कूलमध्ये ज्ञानज्योती शिष्यवृत्तधारकाचा सन्मान

एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय आणि कै. सो. सि. रा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय,पाट येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी-कुडाळ यांच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन…

मनसे कडून आमदार निलेश राणे यांना धन्यवाद !

विधिमंडळात आम. निलेश राणे उपस्थित केले कोकणातील ज्वलंत प्रश्न कोकणवासियांनी रस्त्यावर उतरण्याची गरज – कुणाल किनळेकर महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात कोकणातील ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आभार मानले आहेत. निष्क्रिय सरकारला जाग…

गिरणी कामगार आणि वारसदारांचा १० मार्चला मुंबईत मोर्चा

मोर्चात सहभागी होण्याचे कॉ. विजय कुलकर्णी यांचे आवाहन विविध विषयांवरील ४७ प्रतिकृती सादर गिरणी कामगारांच्या लढ्याला वीस वर्षाचा इतिहास आहे हाच इतिहास आपण संघटितपणे लढल्यामुळेच यश मिळत आहे भविष्यातही हे यश मिळवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही म्हणूनच येत्या १० मार्चला गिरणी…

क.म.शि. प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतून साकारले विज्ञान प्रदर्शन विविध विषयांवरील ४७ प्रतिकृती सादर क.म.शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, कुडाळ येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यानिमिताने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विविध विषयांवरील ४७ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. त्याला विद्यार्थ्यांचा…

व्हिएतनाम व कंबोडियातील काजू प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून अत्याधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करण्याचा मुंबईतील काजू परिषद संचालक मंडळ बैठकीत निर्णय

शासन नियुक्त तज्ञ संचालक मनीष दळवी यांची बैठकीस उपस्थिती राज्यात काजूची चांगली उत्पादनक्षमता असताना काजू प्रक्रियेसाठी आयात करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजू उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काजू लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी काजू उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे उत्पादक क्षेत्रात साठवणूक…

कणकवली शहरात तब्बल 6 हजारांचा गुटखा जप्त

कणकवली पोलिसांच्या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले कणकवली शहरात सुहास पान सेंटर जवळ टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल 5 हजार 990 रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला. कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी केली. याप्रकरणी पोलिसांनी सुनील प्रभाकर परब याच्यावर गुन्हा…

error: Content is protected !!