भाजपाच्या वतीने हरकुळ खुर्द येथे एकाच छताखाली सर्व दाखले मोफत

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे व हरकुळ खुर्द भाजपाचे आयोजन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जि.प.सदस्य मनोज रावराणे यांच्या सौजन्याने व भारतीय जनता पार्टी हरकुळ…








