कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स, हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात शिक्षण व ग्रामीण विकासाचा सूर

“ग्रामीण भागातील शाळा टिकविण्यासाठी समाजाने पुढे यावे” ; माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून त्या समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. १९६६ साली…

कोकणाची लाडकी ‘स्वामीलीला’ थांबली

मालवण आगारात भावनिक निरोप प्रवाशांच्या डोळ्यांत अश्रू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालवण आगारातील MH40 N 9209 क्रमांकाची आणि प्रवाशांच्या मनात “स्वामीलीला” म्हणून घर केलेली खास एसटी बस अखेर सेवेतून निवृत्त झाली आहे. अनेक वर्षे कोकणवासीयांच्या सुख-दुःखाच्या प्रवासाची साक्षीदार ठरलेली…

रो-रो बोट सेवा बंद

जादा तिकीट दरांमुळे प्रवाशांनी फिरवली पाठ? राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली रो-रो बोट सेवा अखेर बंद पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. या सेवेसाठी शासनाकडून प्रत्येक फेरीमागे मोठ्या प्रमाणात अनुदान दिले…

नागवे येथे कवी तथा लेखक भाई तवटे यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

नागवे येथील वैश्य समाज प्रतिष्ठान नागवे, मुंबई संचालित नव्याने उभारण्यात आलेल्या वैश्य भवन इमारतीचा शुभारंभ तसेच कवी तथा लेखक श्री. दत्तात्रय उर्फ भाई तवटे लिखित “अंतर्मनातील स्मृतिगंध” या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, कविरसिक व आप्तमंडळींची…

जानवली – साकेडी रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

कालपासून पडलेले झाड हटवले नसल्याने वाहतूक ठप्प तातडीने कार्यवाहीची होतेय मागणी काल शनिवारी झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कणकवली तालुक्यातील अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडली असून यामध्ये जानवली – साकेडी रस्त्यावर आकेशियाची दोन झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने या मार्गावरती वाहतूक…

पावशी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान सखाराम मयेकर (रा. पावशी मिटक्याची वाडी) यांनी कुडाळ…

डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज फेटाळला

ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख…

सरंबळ दुर्गावाड येथे घरावर विज कोसळून नुकसान

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची तातडीची मदत तालुक्यातील सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथील रामा बापू वरक यांच्या राहत्या घरावर व माडावर विज कोसळून मोठे नुकसान झाले. त्यांच्या घराचे १०-१२ पत्रे फुटून गेले. तसेच उत्पन्न देणारे माडाचे झाड जळून नुकसान झाले.…

आम्ही फेकलेल्या तुकडयांवर व्हिडीओ नको ; स्वकर्तृत्व दाखवा !

दादा साईल यांचे वैभव नाईक यांच्या व्हिडीओवर प्रत्त्युत्तर दीपलक्ष्मी पडते यांची देखील वैभव नाईक यांच्यावर टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज आमदार निलेश राणे यांच्या वर एका व्हिडीओद्वारे टीका केली त्यावर शिंदे शिवसेनेचे दादा साईल…

error: Content is protected !!