शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जि. प. समोर ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा थेट इशारा उपसचिव मो. बा. ताशिलदार यांच्यावरही गंभीर आरोप वैभववाडीतील एका गरीब विधवा महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षक मान्यतेसाठी पैसे देण्यास भाग पाडणाऱ्या वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू…








