कोल्हापूरच्या डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशनचा संदीप सावंत यांना परिवर्तन दूत पुरस्कार

कोल्हापूर येथील डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशन यांच्यामार्फत दिला जाणारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कणकवली येथे सामाजिक काम करणारे संदीप श्रीधर सावंत यांना प्रदान करण्यात आला.कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब,…