झाराप रेल्वे स्थानकावर मायनिंगचा खुलेआम काळाबाजार

माजी आमदार वैभव नाईक यांचा थेट आरोप झाराप रेल्वे स्थानकावरून सध्या सुरू असलेल्या खनिज वाहतुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंगचा साठा आणि वाहतूक हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून, हा संपूर्ण काळाबाजार…








