वैभव नाईक यांच्या चौकशीत पक्षपातीपणा ; प्रसंगी शिवसेना स्टाईल उत्तर !

ठाकरेसेनेचे अमरसेन सावंत यांनी दिला थेट इशारा कालेली ग्रामस्थांचा ठाकरेसेनेवरच विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांची शासन वारंवार चौकशी करत आहे. अधिकारी बदलला पुन्हा पुन्हा चौकशी होते. हा पक्षपातीपणा सहन केला जाणार नाही.…








