रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्षपदी मा. संजयराव शिर्के यांची निवड

शैक्षणिक धोरणाविरुद्ध वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, अशी नूतन अध्यक्ष यांची ग्वाही

शैक्षणिक धोरणाविरुद्ध वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, अशी नूतन अध्यक्ष यांची ग्वाही

ग्रामपंचायत आचरा येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर सन – 2024/25, 2025/26 अंतर्गत आचरा आरोग्य उपकेंद्र आणि आशा सेविका यांच्यामार्फत गावातील ग्रामस्थांना वाटप करण्याकरिता अत्यंत आवश्यक औषध…

मंत्री उदय सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा सामंत यांचे प्रतिपादन कुडाळदेशकर आद्य गौडब्राह्मण समाज बांधवांचा महिला मेळावा मोठ्या उत्साह कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज जिल्हा महिला मेळावा पूर्णानंद भवन फोंडाघाट येथे नुकताच मोठ्या उत्साहात व दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. मेळाव्याचे…

कळसुली दिंडवणे वाडी (श्रीनगर) शिक्षण संघ मुंबई सिंधुदुर्ग शिक्षण संस्थेची विशेष सर्व साधारण सभा रविवार १९ एप्रिल रोजी कोतवाल उद्यान दादर पश्चिम प्लाझा सिनेमा समोर सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. सदर सभा एमडी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येईल. या…

पावशी येथे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना आपल्या आयुष्यात प्रत्येकाने माणूस म्हणून जगा. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करा, असे आवाहन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी…

गेले काही दिवस कमर्शियल सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय खानावळ तसेच कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून असलेले व्यवसाय बंद झाले आहेत. याबाबत आचरा व्यापारी संघटनेच्या माध्यमातून हाॅटेल व्यावसायिक एकत्र येत तातडीने व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी मालवण तहसीलदार गणेश…

३४२ पिल्लांची सुरक्षित समुद्रात मुक्तता; संवर्धन उपक्रमाला मोठे यश दक्षिण कोकणातील आचरा, तोंडवळी व तळाशील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या संवर्धन उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी आचरा समुद्र किनाऱ्यावरून ९५ तर तोंडवळी–तळाशील किनाऱ्यावरून सुमारे २४७ अशा एकूण ३४२…

जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची पराकाष्ठा हे गुण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे ज्ञानसमृद्ध व्हावे असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कुडाळचे प्रा. श्री नितीन बांबर्डेकर यांनी आचरे येथे बोलताना केले. आचरे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ…

कुडाळमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने भारताच्या…

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी विकासापासून वंचित असलेल्या दीनदुबळ्यांना, पददलितांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले. बॅ. नाथ पै शिक्षण…