बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ नये !

कुडाळ-वेंगुर्ले जेसीबी युनियनच्या बैठकीत निर्णय कुडाळ : बाहेरील जेसीबीधारक आपल्या तालुक्यात येऊन काम करतात. त्यामुळे आपल्या स्थानिकांचा रोजगार कमी झाला आहे. स्थानिक तरुण आणि जेसीबीधारकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युनियनचे प्राधान्य असून ग्राहकांनी बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ…

आंबोलीत डोक्यात दगड घालून मारहाण !

दत्ताराम कर्पे जखमी, यापूर्वी सुद्धा जाधव यांच्याकडून कर्पे कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण, आंबोली पोलीस दूरक्षेत्र यांच्याकडे तक्रार दाखल सावंतवाडी : आंबोली-बाजारवाडी येथील राहणारे दत्ताराम रामचंद्र कर्पे हे आज (रविवार) सकाळी ११.३० च्या सुमारास स्वमालकीचा मांगर असलेल्या ठिकाणी आपल्या मामेभावाचा मुलगा…

गेले काही महिने बंद असलेला कणकवलीतील एअरटेल चा टॉवर अखेर सुरू

नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर यांच्या पाठपुराव्यातून ट्रक टॉवर कार्यान्वित नागरिकांमधून व्यक्त केले जातेय समाधान गेले सव्वा महिना बंद स्थितीत असलेल्या कणकवलीतील एअरटेल टॉवर सुरू करण्यात आल्याने एअरटेल नेटवर्क आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे…

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा कोकण स्तरावर घेणार!

युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोट्या सावंत यांचे प्रतिपादन जिल्ह्याभरातून 7542 विद्यार्थी प्रविष्ट युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2023 रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळेत…

ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांना पुत्रशोक

ओमकार राणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन कणकवली कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांचे सुपुत्र व जानवली घरटंनवाडी येथील रहिवासी ओमकार शशिकांत राणे( 28)यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओमकार राणे हे कणकवली कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते.…

यश कंप्युटर अकॅडमी च्या २१ व्या वर्धापनदिना निमित्त १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण : खारेपाटण हायस्कुल येथिल १२ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन यश कम्युटर अकॅडमी च्या वतीने करण्यात आले होते.परीक्षेला समोर जाताना अंतर्मनाच्या क्षमता ओळखून त्यांच्या नियम व अटी समजून सकारात्मक भुमिका घेऊन काम केल्यास यश मिळवणे सोपे होईल असे…

राज्यातील मॉडेल स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाची कार्यशाळा संपन्न

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट) च्या वतीने आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा सहभाग. खारेपाटण : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या काही निवडक शाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून निवडल्या.असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा समावेश…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ परीक्षेचा तळेरे केंद्रावर शुभारंभ

खारेपाटण : तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालय येथे युवा सिंधू प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आयोजित ‘सिंधूरत्न टॅलेंट सर्च’ ही स्पर्धा परीक्षा संपन्न झाली. तळेरे येथील परीक्षा केंद्रावर इयत्ता दुसरी ते सातवीमध्ये शिकणारे एकूण २३९ विद्यार्थी या परिक्षेसाठी प्रविष्ठ होते. आजच्या या स्पर्धेच्या…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचा शुभारंभ

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे च्या वतीने आयोजन खारेपाटण : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा – २०२३ या स्पर्धा परीक्षेचा खारेपाटण केंद्रावरील परीक्षेचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र…

खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळ च्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अंतिम विजेता संघाला १,११,१११/- रुपये तर उपविजेता संघाला ५१,१११/- रुपये बक्षिसे खारेपाटण : खारेपाटण येथील सामाजिक,शैक्षणीक, सांस्कृतिक व क्रीडा शेत्रात अग्रेसर असलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण या सामाजिक मंडळाच्या वतीने मर्यादित षटकांच्या भव्य रकमेच्या टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

error: Content is protected !!