कणकवली वैश्य समाजाच्या वतीनेसरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सत्कार

कणकवली : वैश्य समाजाच्या वतीने समाजातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्याचा सोहळा नुकताच येथे संपन्न झालाकार्यक्रमाचे उदघाटन सर्वश्री दत्तात्रय उर्फ भाई तवटे माजी जनरल मॅनेजर HPCL विद्यमान अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ,कणकवली यांचे हस्ते अन श्री राजन…

“विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी आयडियल इंग्लिश स्कूल सज्ज”

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत उद्या साकारणार ए पी जे डॉ अब्दुल कलाम यांचा भव्य मानवी मनोरा. १००० हुन अधिक विद्यार्थी-पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर होणार सहभागी. जिल्ह्यातील वाद्यवृंद आणि विविध कलाकारांच्या उपस्थित पाहायला मिळणार नेत्रदीपक नजराणा. कणकवली : आयडियल इंग्लिश…

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ मध्ये पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत कणकवली : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’ राज्य…

भंडारी प्राथमिक शाळेच्या रंगमंचाचे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांच्या हस्ते उदघाटन

मालवण : ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत घडलो त्या शाळेमध्ये एका रंगमंचाचे उदघाटन करण्यासाठी मला बोलाविले हे माझे मी भाग्य समजतो. अभ्यासा बरोबरच मुलांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देणारी शाळा म्हणून भंडारी हायस्कुलकडे पाहिले जाते. या रंगमंचावर वावरणारी चिमूरडी मुले…

मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंग यांचा मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे सत्कार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या परंपरा, संस्कृती, कला या जगासमोर आणण्याच्या दृष्टीने आपण विविध चित्रपट बनवत आहोत. दशावतार सारख्या आद्य कलेवर आधारित मी बनविलेल्या पिकासो या चित्रपटासाठी आपणास उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र या चित्रपटांना जिल्ह्यातच म्हणावा तसा…

आंबा, मासेमारी, पर्यटन व्यावसायिकांनी कर्ज घेत आर्थिक उन्नती साधावी…

आनंद डिंगणकर ; परुळेत बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळाव्यास प्रतिसाद… मालवण : ग्राहकांनी बँकेकडून आंबा व्यवसाय, मासेमारी, पर्यटन तसेच इतर व्यवसायासाठी कर्ज घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी आणि वेळेवर कर्जाची परतफेड करत आपली पत वाढवावी असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे…

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेतर्फे वाचन संस्कृती वाढीसाठी ‘कै. रामचंद्र तथा दादा ठाकूर स्मृती आजीव सदस्यत्व प्रदान योजना’

आचरा : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेने वाचन संस्कृती वाढीसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम सुरू असतात. या वर्षी संस्थेने ‘कै. रामचंद्र तथा दादा ठाकूर स्मृती आजीव सदस्यत्व प्रदान योजना’ राबविली आहे. दहावी शालांत परीक्षेत मराठी विषयात जास्तीत जास्त…

‘कोकण किंग अर्जुन-कविलगाव’ फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चा मानकरी

उपविजेतेपद यश फायटर्स, कविलगाव संघाकडे कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चा ‘कोकण किंग अर्जुन-कविलगाव’ हा संघ मानकरी ठरला आहे. तर या स्पर्धेचे उपविजेतेपद यश फायटर्स, कविलगाव या संघाकडे गेले. तर या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून…

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म उभारणे अत्यंत गरजेचे

प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना संघर्ष समितीमार्फत देण्यात आले निवेदन संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर व सदस्य अनिल खोत यांनी दिले निवेदन खारेपाटण : खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म उभारण्या संदर्भात खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत…

भाजपाच्या बुथ सशक्तीकरण अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हास्तर प्रशिक्षण बैठक संपन्न

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाची बुथ सशक्तिकरण अभियानाची बैठक शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी मंडल प्रशिक्षण वर्ग तसेच शक्ती केंद्र विस्तारक व बुथ समिती…

error: Content is protected !!