तळवडे येथील भजनप्रेमी व ग्रामस्थ आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील भजनप्रेमी व ग्रामस्थ आयोजित, कै . प्रकाश परब स्मृती तळवडे बाजारपेठ सिद्धेश्वर मंदिर येथे निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा शनिवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी संघ पुढीलप्रमाणे श्रीदेव इसवटी भजन मंडळ,…

राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेतील कलाविष्कार शहरवासीयांसाठी ठरले लक्षवेधी

विविध वेशभूषेसह कलांचे अप्रतिम सादरीकरण स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद खो…खो…खेळ खेळती संवगडी…. क्षण हा आनंदाचा…, सण हा होळीचा…, खेळ रंगला शिमग्याचा या गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज,…

श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे येथील स्पर्धेचा सोहंम तेजस स्पोर्ट्स विजेता

कुडाळ : श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सोहंम तेजस स्पोर्ट्सने विजेतेपद पटकाविले. तर शारदा स्पोर्ट पावशी हा संघ उपविजेता ठरला. १८ ते २० मार्च या कालावधीत कविलकाटे येथील सिद्धी गणपती मंदिराजवळ ही…

मळेवाड येथील प्रवचन भंडारा उत्सव संपन्न

श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचनास भाविकांची गर्दी सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम पार पडला. सकाळी श्री संत…

गॅस दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून हल्लाबोल !

कुडाळमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कुडाळ : केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घरगुती गॅस दरवाढीविरोधात कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे गॅस आणून दगडी चुलीवर भाकरी…

TWJ फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थे मध्ये विविध पदांसाठी भरती

TWJ फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थे मध्ये विविध पदांसाठी ३० रिक्त जागा भरणे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ मार्च असून निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती पोस्टर वरील QR कोड मध्ये दिली आहे. अधीक माहिती साठी दिलेल्या लिंक वर click करावे.

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुडाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मंदार शिरसाट, राजन नाईक, अमरसेन सावंत,कृष्णा धुरी, रुपेश पावसकर, बबन बोभाटे,…

आंबा बागायतदारांच्या नुकसानीला संरक्षण द्या

आमदार नितेश राणेंची विधानसभेत मागणी फळांचा राजा आंब्याला संकटातून बाहेर काढा आणि आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हमी भाव द्या.आंबा बागायतदारांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, विमा व इतर गोष्टींमध्ये शासन धोरणामध्ये अमुलाग्र बदल करा. फळमाशीला रोखण्यासाठी योग्य प्रकारचे ट्रॅप द्या. अशा अनेक…

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने “गॅस पे चर्चा”, चुलीवरची भाकरी चे अनोखे आंदोलन

२८ मार्च रोजी कणकवली पटवर्धन चौक येथे होणार आंदोलन महिला वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाट केलेल्या दर वाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या वतीने कणकवली शहर पटवर्धन…

आंब्रड-परबवाडीमध्ये आढळला ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह

कुडाळ : आंब्रड-परबवाडी येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत ५६ वर्षीय ज्ञानेश्वर पांडुरंग राणे यांचा मृतदेह सापडला. याबाबत विठ्ठल राणे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.आंब्रड परबवाडी येथील ज्ञानेश्वर पांडुरंग राणे हे मागील काही दिवस मनोरुग्ण होते. त्यांच्यावर मुंबई, रत्नागिरी…

error: Content is protected !!