आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभवडे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

विविध उपक्रमांनी केला युवा सेने तर्फे वाढदिवस साजरा आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कै. शंकर महादेव सावंत विद्यालय कुंभवडे वसहतिगृहातील मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज युवासेना तर्फे कुंभवडे हायस्कूल येथे करण्यात आले. यावेळी सरपंच सौ विजया कानडे, युवासेना तालुका…

आवळेगांवमध्ये गोठ्याला आग लागून म्हैस गतप्राण

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान कुडाळ : आवळेगांवमध्ये काल सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान नदीकडील भागात अज्ञाताने आग लावल्याने ती आग ही संपूर्ण जमिनीवरील करड पेटून सत्यवान कानसे यांच्या गाेठ्याला लागून गाेठा पूर्णपणे जळून भस्मसात झाला. यामध्ये म्हशी पण हाेरपळल्या तसेच गोठ्याचे माेठे…

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते तळेबाजार वाघोटण रस्त्याचे भूमिपूजन

४ कोटी चा निधी मंजूर करून केली आश्वासन पूर्ती देवगड राष्ट्रीय महामार्ग १७७ वाघोटन – वानिवडे – गडीताम्हाणे – तळेबाजार – वरेरी रस्ता खडीकरण व डांबरीकरण भूमिपूजन कार्यक्रम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. तळेबाजार होऊन पळसगाव ला जाण्यासाठी…

बिबट्याच्या हल्ल्यात सावडाव येथे गाय ठार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या अन्यथा आंदोलन छेडणार भाजपचे जानवली विभाग अध्यक्ष राजू हिर्लेकर यांचा इशारा कणकवली तालुक्यातील सावडाव खलांत्रीवाडी येथे गेले काही महिने बिबट्याचा उपद्रव वाढला असून, बिबट्याने आतापर्यंत काही जनावरे मारून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. दरम्यान याबाबत यापूर्वी…

कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार

रामनवमी उत्सवानिमित्त मध्यप्रदेशमधील टिकमगढ मध्ये होणार सिंधुगर्जनाचे १२७वे वादन कणकवली/मयुर ठाकूर

आंब्रड येथील ८७ वर्षीय मधुसूदन दळवी यांचा आगीत होरपळून मृत्यू

कुडाळ : आंब्रड मोगरणेवाडी येथील ८७ वर्षीय मधुसूदन दत्तात्रय दळवी यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपल्या काजूच्या बागेला लागलेली आग विझवताना ही घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेली ही घटना आज सकाळी ६.३० वाजता निदर्शनास आली.या घटनेबाबत…

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाककला, होम मिनिस्टर सह अन्य अनेक स्पर्धा

महिलांनी सहभाग घेण्याचे माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांचे आवाहन माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २.००…

कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना तीर्थक्षेत्र यात्रा

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांचा उपक्रम कुडाळ : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र यात्रेचे मोफत आयोजन कुडाळ भाजपा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या वतीने करण्यात आले. आज…

आम.वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त स्वयंभू मंदिरात महारुद्र

ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्या वतीने आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्या वतीने कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आम.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते…

मोदी सरकार हाय, हाय!

राहुल गांधींच्या कारवाईवरून कणकवलीत काँग्रेस आक्रमक राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोन वर्ष तुरुंंवावासाची शिक्षा केली आहे. कर्नाटक च्या विधानसभा निवडणुकीत निरव मोदी, ललीत मोदी सारखे सगळेच मोदी चोर कसे? या विधानावर कोर्ट एवढी शिक्षा कशी काय करु शकते. याचा…

error: Content is protected !!