ज्ञानदीप मंडळाचे २०२३ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

सावंतवाडी : प्रतिनिधि येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२३ चे जिल्हास्तरीय मानाचे पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात…