ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ६० वर्षावरील ज्येष्ठांच्या गौरव समारंभाचे आयोजन रविवार, १ ऑक्टोबरला येथील एचपीसीएल हॉल येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यातर्फे एसटी बसस्थानकासाठी व्हीलचेअर देण्यात आली…








