युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ परीक्षेचा तळेरे केंद्रावर शुभारंभ

खारेपाटण : तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालय येथे युवा सिंधू प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आयोजित ‘सिंधूरत्न टॅलेंट सर्च’ ही स्पर्धा परीक्षा संपन्न झाली. तळेरे येथील परीक्षा केंद्रावर इयत्ता दुसरी ते सातवीमध्ये शिकणारे एकूण २३९ विद्यार्थी या परिक्षेसाठी प्रविष्ठ होते. आजच्या या स्पर्धेच्या…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचा शुभारंभ

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे च्या वतीने आयोजन खारेपाटण : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा – २०२३ या स्पर्धा परीक्षेचा खारेपाटण केंद्रावरील परीक्षेचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र…

खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळ च्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अंतिम विजेता संघाला १,११,१११/- रुपये तर उपविजेता संघाला ५१,१११/- रुपये बक्षिसे खारेपाटण : खारेपाटण येथील सामाजिक,शैक्षणीक, सांस्कृतिक व क्रीडा शेत्रात अग्रेसर असलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण या सामाजिक मंडळाच्या वतीने मर्यादित षटकांच्या भव्य रकमेच्या टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

विवेक पूर्ण मतदान; कणकवलीत आज परिसंवाद

कणकवली : भारतीय लोकशाही समाज महासंघाच्या वतीने आज कणकवली मध्ये विवेक पूर्ण मताधिकार हाच राजकीय सामाजिक आर्थिक न्यायाचे साधन आहे या महत्वपूर्ण विषयावर आज कणकवली मध्ये विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहेआज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते…

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची निवड

जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड सिंधुदुर्ग : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड…

मुख्यमंत्र्यांचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्याकडून सिंधुदुर्गात स्वागत

कणकवली तालुकाप्रमुख भूषण परूळेकर यांनी देखील केले स्वागत सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथे भराडी देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्गात उपस्थिती दर्शवली असताना मालवण चिवला बीच नजीक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भेट देत नारायण…

ममता ढेकणे यांचे दुःखद निधन

आचरा : आचरा बाजारपेठ येथील कापड व्यावसायिक रघुवीर ढेकणे, राजा ढेकणे यांच्या मातोश्री श्रीमती ममता मोहन ढेकणे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे,दोन मुली,सुना नातवंडे असा परीवार आहे. आचरा व्यापारी संघटनेचे सचिव निखिल ढेकणे…

खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का

वारगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांचा ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश खारेपाटण : खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगावचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला.…

विद्यार्थी व पालकांनी घेतला आकाश दर्शनाचा लाभ.

यशराज प्रेरणा ग्रुप आचरा व रानमित्र आचरा तर्फे आयोजन आचरा : यशराज प्रेरणा ग्रुप आचरा व रानमित्र आचरा हे नेहमीच विद्यार्थी व पालक यांच्या हितासाठी अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. त्यापैकीच एक म्हणजे आकाश दर्शन अनेक लोकांना आकाश दर्शनासंबंधी…

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकरांचा कणकवलीत होणार नागरी सत्कार

अखंङ लोकमंच कणकवली तर्फे आयोजन कणकवली : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अखंड लोकमंच, कणकवली यांच्यातर्फे व नगरपंचायत, कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांच्या नागरी सत्काराचे…

error: Content is protected !!