
जानवली अपघातात अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कार चालकाला जामीन मंजूर
आरोपी तर्फे ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद संशयित आरोपीला पुणे येथून केली होती अटक दिनांक १७ मे रोजी जानवली येथील मुंबई गोवा महामार्गावरून चालणारे पादचारी अनिल कदम याना अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.…