
खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने म.रा.वि.पारेषण चे सहाय्यक अभियंता किशोर मर्ढेकर यांचा सत्कार..
पुढील प्रशासकीय सेवेसाठी देण्यात आल्या शुभेच्छा खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सहायक अभियंता शाखा कार्यलय रामेश्वर नगर,खारेपाटण येथे वीज अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री किशोर श्रीकृष्ण मर्ढेकर यांची नुकतीच शाखा अधिकारी खेर्डी शाखा कार्यालय ता.चिपळूण जि. रत्नागिरी येथे…