अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

श्री स्वामी समर्थांची भक्ती स्वामी भक्तांसाठी खूप मोलाचे असते. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लोकहिताची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अवतार कार्याची माहिती ही सर्वश्रुत आहेच. मीही एक निस्सीम श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे. या धरतीवर स्वामी भक्तीच्या आश्रयातून…

Read Moreअक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

बाल कलाकार पूरस्कार २०२२ ने सन्मानित

मसुरे : लिटल थिएटर बालरंगभूमीच्या संचालिका श्रीमती सुधाताई करमरकर स्मृती प्रीतर्थ बाल कलाकार पूरस्कार २०२२ ने कुडाळ- नेरूर येथील रुची संजय नेरुरकर हिला आंगणेवाडी येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.  सोनी मराठी वाहिनी वरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील बाल…

Read Moreबाल कलाकार पूरस्कार २०२२ ने सन्मानित

बागवे हायस्कुल मुख्या. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान!

मसुरे : धम्मविचार साहित्य व संस्कृती संम्मेलन अध्यक्ष संजय आवटे यांच्या हस्ते राज्यस्तरीय  सावीत्रीमाई पुरस्कार मसुरे येथील आर पी बागवे हायस्कुल व उच्च माध्यमिक तांत्रीक विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु. किशोर अर्जून चव्हाण  यांना  प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ. सतीशकुमार पाटील, विजया कांबळे, डॉ.नंदकुमार गोंधळी, अॅड.करुणा…

Read Moreबागवे हायस्कुल मुख्या. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान!

विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या कडून तिरवडेत काजू युनिटची पाहणी! 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजने मधून काजू युनिटची उभारणी मसुरे : विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने  यानी मालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्रीमती सरिता संतोष शिंदे यांच्या काजू युनिटला शुक्रवारी भेट  दिली. तसेच काजू प्रक्रिया युनिटची पाहणी करून…

Read Moreविभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या कडून तिरवडेत काजू युनिटची पाहणी! 

गारगोटीच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचा सिंधुदुर्गात सावळा गोंधळ

कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात अनेक त्रुटी प्रशिक्षणार्थींच्या सह्या घेतल्याशिवाय प्रशिक्षण सुरू सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट अध्यक्ष यांना ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्या माध्यमातून कणकवली…

Read Moreगारगोटीच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचा सिंधुदुर्गात सावळा गोंधळ

आचरा रिक्षा संघटनेतर्फे २४ फेब्रुवारी रोजी दशावतारी नाट्य प्रयोग

आचरा : आचरा तिठा येथे शुक्रवारी २४फब्रूवारी रोजी रिक्षा संघटना आचरातर्फे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सकाळी पुजेला सुरुवात,दुपारी एक वाजता महाप्रसाद, दुपारी तीन नंतर महिलांसाठी हळदीकूंकूसमारंभ,सायंकाळी स्थनिक भजने तर रात्रौ ९ वाजता श्री कलेश्वर पारंपारीक दशावतारी…

Read Moreआचरा रिक्षा संघटनेतर्फे २४ फेब्रुवारी रोजी दशावतारी नाट्य प्रयोग

जुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कलमठ मध्ये रिक्षा जाळली

ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह संशयीतांवर गुन्हा दाखल कणकवलीत या घटनेमुळे खळबळ जुगाराच्या पैशा ची आर्थिक देवाण-घेवाणीतुन  झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत…

Read Moreजुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कलमठ मध्ये रिक्षा जाळली

सिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार

सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीच्या पहिल्याच बैठकीत निश्चय जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक मोटारसायकल रॅलीने सह्याद्री भागातील पर्यटनाला देणार चालना निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचलित सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीची पहिली बैठक राजन नाईक यांच्या…

Read Moreसिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार

कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती

वाडा – पालघर येथील पदोन्नतीत बदल करून पेंडुर ग्रा. रुग्णालयात नियुक्ती कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी पदावर पदस्थापना असलेले व कणकवली तालुका प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांची काही दिवसांपूर्वी वाडा –…

Read Moreकणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती

घोडावत समुहाच्या उत्पादनाची जागतिक स्तरावर निवड

जयसिंगपूर : संजय घोडावत समुहाच्या, घोडावत कन्झ्युमर चे उत्पादन असलेल्या ‘सुपर सेव्हन स्प्राऊट’ ची टू बी ऑनेस्ट फुड्स विभागात जागतिक स्तरावर निवड झाली आहे. गलफूड इनोवेशन अवॉर्ड 2023 साठी जगभरातून 1000 उत्पादना मधून 15 उत्पादनांची निवड करण्यात आली, त्यात याचा…

Read Moreघोडावत समुहाच्या उत्पादनाची जागतिक स्तरावर निवड

वीज ग्राहकांना 100 टक्के अचूक वीज बिले द्यावीत

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आढावा बैठकीत मा.श्री. डांगे यांच्या सूचना ब्युरो । रत्नागिरी : मीटर रिडींग प्रक्रियेत सुधारणा आणून वीज ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक वीज बिले देण्याच्या मागील एक वर्षातील नियोजनबद्ध प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले आहे. वाढीव, सरासरी वा अंदाजे बिलिंग होणार…

Read Moreवीज ग्राहकांना 100 टक्के अचूक वीज बिले द्यावीत

महावितरणच्या बिल प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा

मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण केवळ दीड टक्के ब्युरो । मुंबई : वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत यासाठी महावितरणने चालविलेल्या मोहिमेला यश येत असून गेल्या सहा महिन्यात विजेच्या मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाले असून जानेवारी महिन्यात ते दीड…

Read Moreमहावितरणच्या बिल प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा
error: Content is protected !!