
खरेदी विक्री संघ चालु हंगामात सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करणार
खरेदी विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांची माहिती कणकवली खरेदी विक्री संघ चेअरमन गट सचिव सभा विकास संस्थांनी लायसन्स नुतनीकरण करुन घ्यावे कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ शेतक-यांना न्याय देण्याच्या दृष्टीने नेहमीच काम करत आहे. त्यामुळे चालु खरीप हंगामात…









