
कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीच्या वतीने आनंदाच्या शिधा चे वितरण
सोसायटी चेअरमन संदीप नलावडे यांनी केले आनंदाचा शिधा किट चे वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून प्राप्त झालेला आनंदाचा शिधा कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीच्या मार्फत रेशन कार्डधारकांना आजपासून वितरण करण्यात आला. कन्झ्युमर्स सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे व सेक्रेटरी सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत…









