आचरा पोलीस सेशनचा कार्यभार पोलीस निरीक्षक कोरे यांनी स्विकारला

आचरा : आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली झाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पोलीस निरीक्षक शंकर महादेव कोरे यांची आचरा पोलीस स्टेशनला नियुक्ती केली.. या अगोदर कोरे यांनी सावंतवाडी, कुडाळ,या मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला होता.सध्या ते…

Read Moreआचरा पोलीस सेशनचा कार्यभार पोलीस निरीक्षक कोरे यांनी स्विकारला

चिंदर पोसेपाणी येथे 7 फेब्रूवारी रोजी डबलबारी भजनाचा सामना

आचरा : श्री देव गवळदेव व श्री निरंकारी ब्राम्हण देव चिंदर भटवाडी पोसेपाणी येथे मंगळवार सात फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्त सकाळी भगवती देवीला,गवळदेव, निरंकारी ब्राम्हण देव अभिषेक, सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा. दुपारी महाप्रसाद,…

Read Moreचिंदर पोसेपाणी येथे 7 फेब्रूवारी रोजी डबलबारी भजनाचा सामना

मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाच्या ‘तरुणाईचे वेड’ या पथनाट्याला दुसरा क्रमांक प्राप्त.

वैभववाडी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या जिल्हास्तरीय उडान महोत्सव-२०२३ मध्ये वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘तरुणाईचे वेड’ या पथनाट्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन…

Read Moreमुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाच्या ‘तरुणाईचे वेड’ या पथनाट्याला दुसरा क्रमांक प्राप्त.

सहवेदना श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार

आचरा : आचरा येथील रहिवाशी श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार(80) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसायिक माधवराव भोसले-इनामदार यांच्या त्या आई होत. डॉ राजेश भोसले-इनामदार यांच्या त्या काकी होत. आचरा प्रतिनिधी

Read Moreसहवेदना श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार

नांदगाव ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मीकांत मोरजकर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नांदगाव ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मीकांत सुधाकर मोरजकर(३९, रा नांदगाव मोरयेवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, लक्ष्मीकांत मोरोजकर सकाळी घरी असताना त्यांना अचानक उलटी आली.त्यानंतर ते आंघोळीला गेले असताना चक्कर येऊ…

Read Moreनांदगाव ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मीकांत मोरजकर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गटातटाचे राजकारण करून काहीजण देवस्थाने बंद करू पाहत आहेत!

खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका शिवसेना खा. अरविंद सावंत यांच्याकडून नाटळ, हरकुळ-बुद्रुक विभागाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सिंधुदुर्गात आरोग्य आणि शिक्षण यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊनच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जिल्हयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

Read Moreगटातटाचे राजकारण करून काहीजण देवस्थाने बंद करू पाहत आहेत!

सरपंचांनी गाव आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत!

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातील सरपंचांना प्रशिक्षण आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना ग्रामविकासाचा कारभार कसा करावा याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू…

Read Moreसरपंचांनी गाव आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत!

डॉ. अरुणा ढेरे यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान

रंगकर्मी शफाअत खान यांच्या हस्ते डॉ. ढेरे सन्मानित  बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू अकादमी यांच्या मार्फत दिला जातो पुरस्कार निलेश जोशी । कुडाळ : बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आरती प्रभू कला अकादमी कुडाळ आयोजित आरती प्रभू पुरस्कार वितरण सोहळा…

Read Moreडॉ. अरुणा ढेरे यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान

चर्मकार समाज भवनासाठी अजून 10 लाख रुपयांचा निधी

आमदार वैभव नाईक यांची कणकवलीत घोषणा पुढील वर्षी संत रविदास जयंती समाज भावनात साजरी करू! : समीर नलावडे संत शिरोमणी रविदास महाराज यांची आज संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांनी एकत्र येत ६४५ वी जयंती कार्यक्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता.…

Read Moreचर्मकार समाज भवनासाठी अजून 10 लाख रुपयांचा निधी

सरपंचांनी गाव आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत!

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातील सरपंचांना प्रशिक्षण कणकवली : आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना ग्रामविकासाचा कारभार कसा करावा याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव…

Read Moreसरपंचांनी गाव आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत!

श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा

दशावतार नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : श्री देव भैरव उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यातर्फे वर्धापन दिन सोहळा सन २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त आज, सोमवार ६ फेब्रुवारी सायंकाळी ७…

Read Moreश्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा

Ставки На Спорт Онлайн В Букмекерских Контора

Ставки На Спорт Онлайн В Букмекерских Конторах Лучшие Букмекерские Конторы Рейтинг Букмекеров Топ Бк 2024 Онлайн Ставки На Спорт Content Сравните Коэффициенты в Ставки Что что Сравнение Ставок в Спорт И же Это Работает? Обзор одним Букмекеров Оцените новые Фишки…

Read MoreСтавки На Спорт Онлайн В Букмекерских Контора
error: Content is protected !!