पाट तलावाचे होणार सुशोभीकरण

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन तालुक्यातील पाट येथील तलाव सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना…

Read Moreपाट तलावाचे होणार सुशोभीकरण

वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील तलावाचे होणार सुशोभीकरण

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन तालुक्यातील निसर्गरम्य वालावल गावामधील श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात होणाऱ्या तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिीत संपन्न झाले. गावाच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच पर्यटन आणि धार्मिक दृष्टिकोनातून…

Read Moreवालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील तलावाचे होणार सुशोभीकरण

नेरूर कलेश्वर मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे…

Read Moreनेरूर कलेश्वर मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प

पावसाळ्यात आपत्ती कालावधीत जीवीत व वित्तहानी होता नये याची सर्व विभागानी काळजी घ्या!

पालकमंत्री नितेश राणेंकडून प्रशासनाला मान्सूनपूर्व सज्जतेचा इशारा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.…

Read Moreपावसाळ्यात आपत्ती कालावधीत जीवीत व वित्तहानी होता नये याची सर्व विभागानी काळजी घ्या!

हरकुळ विभागप्रमुख पदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड

मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेता पावसकर यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला सत्कार

Read Moreहरकुळ विभागप्रमुख पदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड

कणकवलीत एका सलून मध्ये कामाला असलेल्या परप्रांतीय युवकांकडून अल्पवयीन युवतींची छेडछाड

संतप्त ग्रामस्थांकडून परप्रांतीय युवकांना चोप शहरातील दोन अल्पवयीन युवतींची छेडछाड केल्याच्या आरोपावरून संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे…

Read Moreकणकवलीत एका सलून मध्ये कामाला असलेल्या परप्रांतीय युवकांकडून अल्पवयीन युवतींची छेडछाड

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा प्रशासन गतिमान करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

Read Moreभविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा

पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात मा.आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ?- वैभव नाईक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढीचा केला निषेध

Read Moreपेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात मा.आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

दीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द

चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे लोकार्पण नगरसेवक…

Read Moreदीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गातील ५७ महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन महसूल विभागाचे समाधान शिबिर अभियान यशस्वी; प्रशासनाचा नागरिकांशी थेट संवाद छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा क्र. १ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांमध्ये दिनांक ७ मार्च २०२६ ते २२ मे…

Read More‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल टंचाई; पर्यटकांसह नागरिक त्रस्त

पर्यटकांची वाढली गर्दी, सिंधुदुर्गात इंधन टंचाईने वाढल्या अडचणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सिंधुदुर्गात इंधन संकट कोकणात पर्यटन हंगामाला वेग आला असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बल्कने इंधन खरेदी होत असल्याने अनेक…

Read Moreसिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल टंचाई; पर्यटकांसह नागरिक त्रस्त

‘गव्हर्नमेंट गाईड’ पुस्तकाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन

सकाळच्या वर्धापनदिना निमित्त उपयुक्त ‘गव्हर्नमेंट गाईड’चे अनावरण सकाळ वृत्तपत्राच्या सावंतवाडी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘गव्हर्नमेंट गाईड’ या उपयुक्त पुस्तकाचे आज सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध शासकीय योजना, सुविधा आणि शासनाच्या उपक्रमांची माहिती…

Read More‘गव्हर्नमेंट गाईड’ पुस्तकाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन
error: Content is protected !!